लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi violence, Latest Marathi News

Delhi violence: 26 जानेवारीच्या हिंसाचाराची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार होती!; SITच्या चौकशीत मोठा खुलासा  - Marathi News | Delhi violence SIT investigation revealed the script of the january 26 violence was prepared before  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi violence: 26 जानेवारीच्या हिंसाचाराची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार होती!; SITच्या चौकशीत मोठा खुलासा 

दिल्ली पोलिसांनी उपद्रवी इकबाल सिंगवर 50 हजार रुपयांचे बक्षी ठेवले आहे. तो या कटातील महत्वाचा मोहरा असल्याचे सागंण्यात येत आहे. (Delhi violence SIT investigation) ...

"शेतकरी आंदोलन एक प्रयोग; ...तर लोक सीएए-एनआरसी अन् राम मंदिराचाही विरोध करतील" - Marathi News | Mp HM Narottam Mishra says farmers stir is an experiment if success then people will start protests against Ram mandir article 370 and caa nrc also | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकरी आंदोलन एक प्रयोग; ...तर लोक सीएए-एनआरसी अन् राम मंदिराचाही विरोध करतील"

"हे आंदोलन एक प्रयोग आहे. जर यशस्वी झाले, तर पुढे लोक आणखीही आंदोलनं करतील." ...

'गडचिरोलीतील नक्षलवाद्यांना समर्थन करणाऱ्यांचे फोटो दिल्लीतील आंदोलनात कसे?' - Marathi News | Farmers' protesters lose credibility after January 26 violence in Delhi, Nitin gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गडचिरोलीतील नक्षलवाद्यांना समर्थन करणाऱ्यांचे फोटो दिल्लीतील आंदोलनात कसे?'

शेतकरी आंदोलनामध्ये प्रजासत्ताकदिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत मोठा हिंसाचार झाला. अनेक आंदोलक लाल किल्ला परिसरात शिरले व त्यांनी तिथे काही ध्वज फडकावले. ...

धक्कादायक! दिल्लीतील हिंसाचारानंतर ४०० पेक्षा अधिक शेतकरी बेपत्ता; पोलिसांवर संशय - Marathi News | more than 400 farmers missing after delhi violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! दिल्लीतील हिंसाचारानंतर ४०० पेक्षा अधिक शेतकरी बेपत्ता; पोलिसांवर संशय

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचारानंतर तब्बल ४०० हून अधिक शेतकरी बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

विजेच्या समस्येवर शेतकऱ्यांचा जबरदस्त तोडगा, आंदोलन स्थळावर लावले सोलार पॅनल - Marathi News | Ghazipur Protesting farmers searched solution of electricity problem installed solar panels on tents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजेच्या समस्येवर शेतकऱ्यांचा जबरदस्त तोडगा, आंदोलन स्थळावर लावले सोलार पॅनल

भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या आवाहनानंतर येथे पुन्हा शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. ...

शेतकरी आंदोलनाला वेगळं वळण, राकेश टिकैत यांनी व्यक्त केली केंद्राशी चर्चा करण्याची इच्छा; म्हणाले... - Marathi News | Farmer leader Rakesh Tikait says will talk to Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनाला वेगळं वळण, राकेश टिकैत यांनी व्यक्त केली केंद्राशी चर्चा करण्याची इच्छा; म्हणाले...

सरकारने 18 महिने कायदा स्थगित करण्याचा दिलेला प्रस्ताव मान्य करणार का? टिकैत म्हणाले... ...

गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या संख्येने पोलीस तैनात; ...तर आत्महत्या करीन; राकेश टिकैत यांची सरकारला धमकी - Marathi News | Rakesh Tikait threatens government, If all three agricultural laws are not repealed, I will commit suicide. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या संख्येने पोलीस तैनात; ...तर आत्महत्या करीन; राकेश टिकैत यांची सरकारला धमकी

आपण पोलिसांच्या स्वाधीन होणार होतो. मात्र, भाजप आमदारांनी आमच्या लोकांसोबत मारहाण केली आहे. आमच्या लोकांना रस्त्यात मारहाण करण्याची योजना आहे. त्यामुळे आता आम्ही येथून जाणार नाही. आम्ही येथेच बसणार. ...

Farmers Protest : गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्याची तयारी - Marathi News | greater noida kisan andolan after baghpat mathura preparation to end dharna of farmers on ghazipur border ghaziabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest : गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्याची तयारी

Farmers Protest : जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना यूपी गेट आंदोलनाची जागा रिकामी करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. ...