लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
रणबीर कपूर दीपिका समजून तिच्या आईशी  फ्लर्ट करतो तेव्हा...! तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ!  - Marathi News | ranbir kapoor deepika padukone film yeh jawaani hai deewani deleted scenes bunny flirting with naina mother-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर दीपिका समजून तिच्या आईशी  फ्लर्ट करतो तेव्हा...! तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ! 

सोशल मीडियावर सीनची चर्चा ...

MS Dhoniचं बॉलिवूडच्या अभिनेत्रीवर होतं प्रेम, पण Yuvraj Singh साठी केला त्याग? - Marathi News | When MS Dhoni sacrificed his love Deepika Padukone for his buddy Yuvraj Singh? svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoniचं बॉलिवूडच्या अभिनेत्रीवर होतं प्रेम, पण Yuvraj Singh साठी केला त्याग?

काय सांगता? दीपिका पादुकोणला आधीच झाला होता ‘कोरोना’चा पूर्वाभास!! - Marathi News | know about the power of sixth sense of deepika padukone saved this time from corona-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? दीपिका पादुकोणला आधीच झाला होता ‘कोरोना’चा पूर्वाभास!!

म्हणून ऐनवेळी रद्द केला प्लान ...

बॉलिवूडच्या ‘या’ हॉट अभिनेत्रीचा फोटो होतोय व्हायरल; फॅनपेजवरून झालाय शेअर! - Marathi News | Bollywood 's' hot actress' photo goes viral; Share from Fanpage! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या ‘या’ हॉट अभिनेत्रीचा फोटो होतोय व्हायरल; फॅनपेजवरून झालाय शेअर!

इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी हे आपापले छंद जोपासून टाइमपास करत आहेत. तसेच घरची कामे, योगा, गार्डनिंग करून मन रमवताना दिसत आहेत. कायम बिझी असणारे हे सेलिब्रिटी आता स्वत:साठी वेळ काढू शकत आहेत. त्यांनी केलेल्या कामांचे फोटोही ते सोशल मीडियावर शेअर क रत आहेत ...

'रॉकस्टार'साठी नर्गिस फाखरी नाही तर बॉलिवूडची 'ही' टॉप अभिनेत्री होती पहिली पसंत! - Marathi News | Deepika padukone was the first choice for movie rockstar gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रॉकस्टार'साठी नर्गिस फाखरी नाही तर बॉलिवूडची 'ही' टॉप अभिनेत्री होती पहिली पसंत!

दिग्दर्शिक इम्तियाज अलीची रॉकस्टारसाठी पहिली पसंती नव्हती. ...

रणवीर सिंगला आहे ‘हा’ आजार, म्हणून झोपू शकतो 20 तास! खुद्द पत्नी दीपिकानेच केला खुलासा - Marathi News | ranveer singh reaction on deepika padukone instagram post about hypersomnia-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगला आहे ‘हा’ आजार, म्हणून झोपू शकतो 20 तास! खुद्द पत्नी दीपिकानेच केला खुलासा

वाचा, रणवीरला कोणता आहे आजार? ...

या अभिनेत्रींचे होते क्रिकेटरसोबत अफेअर, पाचवी जोडी पाहून बसेल धक्का - Marathi News | Love Stories Of Bollywood And Cricket PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रींचे होते क्रिकेटरसोबत अफेअर, पाचवी जोडी पाहून बसेल धक्का

दीपिका पादुकोण दिसणार शकुन बत्राच्या आगामी सिनेमात, तिच्यासोबत दिसणार हे कलाकार - Marathi News | Deepika Padukone will be seen in Shakun Batra's upcoming movie, along with this cast TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण दिसणार शकुन बत्राच्या आगामी सिनेमात, तिच्यासोबत दिसणार हे कलाकार

अभिनेत्री दीपिका पादुकोण शकुन बत्रा यांच्या चित्रपटात दिसणार आहे. ...