लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

जव्हारमध्ये मातेसह बाळाचाही मृत्यू, चौकशी करण्याची कुटुंबीयांची मागणी  - Marathi News | Mother and baby die in Jawhar, family demands inquiry | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हारमध्ये मातेसह बाळाचाही मृत्यू, चौकशी करण्याची कुटुंबीयांची मागणी 

याबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. ...

Shirur Accident: अष्टविनायक महामार्गावर टेम्पोची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | Tempo hits two-wheeler on Ashtavinayak highway; two dead, one injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अष्टविनायक महामार्गावर टेम्पोची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू, एक जखमी

गुरुवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान अष्टविनायक महामार्गावरून ३ जण दुचाकीवरून कवठे येमाई बाजूकडे चालले होते ...

नागपुरात गँगवॉर, पवन हिरणवारची हत्या, शेखूने घेतला भावाच्या हत्येचा बदला? : खापरखेडा पाेलिसांत गुन्हा - Marathi News | Gang war in Nagpur, Pawan Hiranwar murdered, Sheikhu took revenge for his brother's murder Crime in Khaparkheda Police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गँगवॉर, पवन हिरणवारची हत्या, शेखूने घेतला भावाच्या हत्येचा बदला? : खापरखेडा पाेलिसांत गुन्हा

ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील बाभूळखेडा-चिचाेली (ता. कामठी) शिवारात गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. ...

‘गेल्याचे’ समजून घरी आणताना परत आला जीवात ‘जीव’; मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेले पांडू तात्या म्हणतात... - Marathi News | Kolhapur While bringing him home, he thought he had dead, but his soul returned to him; Pandu Tatya, who escaped from the jaws of death says... | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गेल्याचे’ समजून घरी आणताना परत आला जीवात ‘जीव’; मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेले पांडू तात्या म्हणतात...

"मी विठ्ठलाचा भक्त आहे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर मंदिरात न चुकता दररोज दर्शनासाठी जातो. पंढरीची वारी कधीही चुकली नाही." ...

मी राजीनामा का द्यावा? कारण तरी सांगा : धनंजय मुंडे - Marathi News | Why should I resign? Tell me the reason: Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी राजीनामा का द्यावा? कारण तरी सांगा : धनंजय मुंडे

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला अटक झाली असली तरी  त्याला वाचविण्याचा प्रयत्न मुंडे करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्याला मुंडेंनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना उत्तर दिले.  ...

भरधाव टेम्पोच्या धडकेत पायी चालणाऱ्या महिलेचा मृत्यू; घटनेनंतर चालक फरार - Marathi News | Woman pedestrian dies after being hit by speeding tempo; driver absconds after incident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव टेम्पोच्या धडकेत पायी चालणाऱ्या महिलेचा मृत्यू; घटनेनंतर चालक फरार

महिला आणि त्यांची मैत्रीण कॉलनीमधून पायी चालत असताना भरधाव टेम्पोने महिलेला धडक दिली ...

'ब्लड मनी'च फाशीपासून वाचण्याचा पर्याय; निमिषा प्रियासोबत येमेनमध्ये गेल्यानंतर काय घडलं? Inside Story - Marathi News | 'Blood Money': An option to escape execution; What happened after Nimisha went to Yemen with Priya? Inside Story | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ब्लड मनी'च फाशीपासून वाचण्याचा पर्याय; निमिषा प्रियासोबत येमेनमध्ये गेल्यानंतर काय घडलं? Inside Story

Nimisha Priya Case in Marathi: केरळच्या निमिषा प्रिया या महिलेला येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येमेनच्या राष्ट्रपतींनीही तिच्या शिक्षेला मंजुरी दिली आहे. अशात ब्लड मनी हा एकमेव पर्याय तिच्यासमोर आहे.  ...

अहो आश्चर्यम्! खड्ड्याची अशीही कृपा; मृत्यूच्या दाढेतून कोल्हापुरातील आजोबा आले बाहेर, म्हणाले.. - Marathi News | While carrying the dead body, the ambulance hit a ditch and the grandfather survived Amazing incident in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अहो आश्चर्यम्! खड्ड्याची अशीही कृपा; मृत्यूच्या दाढेतून कोल्हापुरातील आजोबा आले बाहेर, म्हणाले..

तात्यांना भेटायला नागरिकांची रीघ लागली ...