लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Satara: वडूजच्या जवानाचा अपघाती मृत्यू, राजस्थान येथे घेत होते युद्ध अभ्यास ट्रेनिंग  - Marathi News | Accidental death of Jawan Chandrakant Mahadev Kale of Vaduj satara He was undergoing war study training in Rajasthan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: वडूजच्या जवानाचा अपघाती मृत्यू, राजस्थान येथे घेत होते युद्ध अभ्यास ट्रेनिंग 

सध्या ते दिल्ली-मेरठ येथे अठरा रेजिमेंटमध्ये अटलरी डिपार्टमेंटमध्ये नाईक सुभेदार या पदावर कार्यरत होते ...

Satara: उसाच्या शेतात विद्युत तार पडल्याने ऊसतोड मजूर ठार, तीन एकरातील ऊस जळाला  - Marathi News | Sugarcane harvester killed after electric wire falls on sugarcane field in Vidani Satara, three acres of sugarcane burnt | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: उसाच्या शेतात विद्युत तार पडल्याने ऊसतोड मजूर ठार, तीन एकरातील ऊस जळाला 

पाच बैलजोड्यांसह २५ जण बचावले ...

जीबीएस आजाराचा पुण्यात तिसरा बळी; पिंपळे गुरव येथील ३६ वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू - Marathi News | Third victim of GBS disease in Pune 36 year old driver from Pimple Gurav dies | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जीबीएस आजाराचा पुण्यात तिसरा बळी; पिंपळे गुरव येथील ३६ वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू

आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये १३ रुग्णांना जीबी सिंड्रोमची लागण झाली आहे. त्यापैकी ५ रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे ...

Kolhapur: भरधाव दुचाकीची संरक्षक कठड्याला धडक, शालेय विद्यार्थी जागीच ठार - Marathi News | A school student died on the spot in a speeding two-wheeler accident in Radhanagari Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भरधाव दुचाकीची संरक्षक कठड्याला धडक, शालेय विद्यार्थी जागीच ठार

एकुलत्या मुलाच्या जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर ...

कुराण जाळणाऱ्या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या, न्यायालयातील सुनावणी स्थगित - Marathi News | Man shot dead for burning Quran, court hearing postponed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुराण जाळणाऱ्या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या, न्यायालयातील सुनावणी स्थगित

Salwan Momika shot dead: इराकी वंशाचे सलमान मोमिका या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ...

Mahakumbh 2025: बेळगावच्या चार भाविकांचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू, कर्नाटक सरकारकडून मृतदेह आणण्यासाठी प्रयत्न सुरू - Marathi News | Four devotees from Belgaum died in the stampede during the royal bath at Prayagraj Kumbh Mela | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mahakumbh 2025: बेळगावच्या चार भाविकांचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू, कर्नाटक सरकारकडून मृतदेह आणण्यासाठी प्रयत्न सुरू

मृतांमध्ये मायलेकीसह भाजपची कार्यकर्ती ...

सुसाट वाळूच्या हायवाने महिलेला चिरडले; क्रेनने काढावा लागला मृतदेह - Marathi News | Woman crushed by a sand carrying hayva truck; body had to be removed by crane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुसाट वाळूच्या हायवाने महिलेला चिरडले; क्रेनने काढावा लागला मृतदेह

चिकलठाण्यात जिल्हा रुग्णालयासमोर घटना ...

सावत्र आईच्या प्लॅनमध्ये अडकली चिमुकली? वॉशिंग मशीनमध्ये बुडून मृत्यू, प्लॅन जाणून तुम्हालाही धक्का बसेल - Marathi News | Brazil news Little girl trapped in stepmother's plan She drowned in washing machine, you were also shocked to know the plan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सावत्र आईच्या प्लॅनमध्ये अडकली चिमुकली? वॉशिंग मशीनमध्ये बुडून मृत्यू, प्लॅन जाणून तुम्हालाही धक्का बसेल

आरोपांनंतर, संबंधित सावत्र आईला उत्तर देण्यासाठी १० दिवसांचा वेळ दिली आहे. यानंतर आरोप कायम ठेवायचे की नाही, यावर न्यायालय निर्णय घेणार आहे. उत्तरानंतर जूरी प्रकरणाच्या ट्रायलसाठी जाईळ. ...