लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Virar Building Collapse: मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा - Marathi News | Virar Building Collapse: Chief Minister Fadnavis announces Rs 5 lakh assistance to relatives of deceased | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Virar Building Collapse: मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Virar Building Collapse News Marathi: विरार पूर्व भागात रात्री पावणेबाराच्या सुमारास रमाबाई अपार्टमेंट ही इमारत कोसळली. यात १७ नागरिकांचा मृत्यू झाला. ...

Sangli: मॉर्निंग वॉकला गेलेले येळापूरचे माजी सरपंच कारच्या धडकेत जागीच ठार, आठजण जखमी  - Marathi News | Former Sarpanch of Yelapur who went for morning walk dies on the spot in car accident eight injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मॉर्निंग वॉकला गेलेले येळापूरचे माजी सरपंच कारच्या धडकेत जागीच ठार, आठजण जखमी 

चालकाचा ताबा सुटल्याने दुर्घटना ...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | Maratha protester dies of heart attack during Manoj Jarange's reservation march | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

राज्यातील तमाम मराठा समाजाच्या तरुणांसह आरक्षणाची लढाई आरपार करण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत ...

Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन - Marathi News | Veteran marathi actor Bal Karve passes away at the age of 95 gundyabhau role popular | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन

Bal Karve Passes Away: मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झालं आहे. त्यांनी साकारेली गुंड्याभाऊची भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहे ...

Beed: धाररूची वाण नदी उफाळली; पुलांवरून कार-रिक्षा वाहून गेले, एकाचा मृत्यू, एक बेपत्ता - Marathi News | Beed: Dharur's Wan river bursts its banks; Car-rickshaws washed away from two bridges, one dead, one missing | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: धाररूची वाण नदी उफाळली; पुलांवरून कार-रिक्षा वाहून गेले, एकाचा मृत्यू, एक बेपत्ता

या पाण्याच्या प्रवाहात चारचाकी आणि रिक्षा वाहून गेल्याने दोघे बेपत्ता होण्याच्या दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. ...

Sangli: गणेश आगमन मिरवणुकीचे शुटिंग करताना डीजेमुळे कार्यकर्त्याचा मृत्यू, मिरजेतील घटना - Marathi News | Worker dies due to DJ while shooting Ganesh arrival procession in Miraj Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: गणेश आगमन मिरवणुकीचे शुटिंग करताना डीजेमुळे कार्यकर्त्याचा मृत्यू, मिरजेतील घटना

मोबाईलवर चित्रीकरण करताना कोसळला ...

आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह - Marathi News | Body of young housemaid found hanging in MLA's son's bungalow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह

MLA Crime news: मध्य प्रदेशातील आमदाराच्या मुलाच्या घरात कामाला असलेल्या एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह बंगल्याच्या परिसरातच लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.  ...

'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय - Marathi News | 'We didn't kill her', claim Nikki's in-laws! But one of her husband's actions raises suspicions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय

निक्कीला हुंड्यासाठी जाळून मारल्याचा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला आहे, तर सासरच्या लोकांचे म्हणणे आहे की तिने स्वतःला पेटवून घेतले. ...