लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

'ट्रॅक्टर धुवायला गेले, पण खदानीत बुडाले'; एकाच कुटुंबातील तीन मुलांसह चौघांचा मृत्यू! - Marathi News | 'Tractor went to wash, but sank in Khadan'; Four people including three children from the same family died | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ट्रॅक्टर धुवायला गेले, पण खदानीत बुडाले'; एकाच कुटुंबातील तीन मुलांसह चौघांचा मृत्यू!

गंगापूर तालुक्यातील घटना; आई-वडिलांनी फोडला हंबरडा, अख्खं गाव सुन्न! ...

हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू - Marathi News | bharatpu cough syrup child death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू

कफ सिरपमुळे एका २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ...

पाण्याची मोटर जोडताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू; बारामती तालुक्यातील घटना - Marathi News | One dies after getting electrocuted while connecting water motor; Incident in Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाण्याची मोटर जोडताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू; बारामती तालुक्यातील घटना

वायरमधून करंट लागल्याने हा अपघात घडला असून त्यांचे वडील सुदैवाने बचावले ...

'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश - Marathi News | 'IIT Kanpur took my son'; Engineering student Dheeraj's body found in room, father cries | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह

IIT Kanpur Student Death: आयटीटी कानपूरमध्ये एका विद्यार्थ्याचा खोलीत मृतदेह आढळून आला. त्याचा मृतदेह खोलीत सडला होता. त्यानंतर ही घटना समोर आली.  ...

डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा! - Marathi News | When Dr. G. G. Parikh threw a chair and sat down during the Goa highway protest! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!

स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख यांनी स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, आणीबाणी विरोधातील लढा यांसह प्रत्येक अन्यायाविरोधात लोकांच्या हक्कांसाठी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला. ...

श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश - Marathi News | The star of the freedom struggle, who lived Gandhian thoughts in his breath and in his mind, has passed away; Senior freedom fighter Dr. G. G. Parikh passed away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश

स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी नेते डॉ. गुणवंतराय गणपतलाल पारीख अर्थात जी. जी. पारीख यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. ...

नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू - Marathi News | A 10-year-old girl died after being crushed under a tractor in Savargaon Neu, Nandura taluka. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

परिसरात तणावपूर्ण वातावरण ...

"ती होती हे म्हणायला आता जड जातंय..."; प्रिया मराठेच्या आठवणीत सविता प्रभुणे भावुक, पहिल्यांदाच झाल्या व्यक्त - Marathi News | Savita Prabhune gets emotional in memory of Priya Marathe death due to cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती होती हे म्हणायला आता जड जातंय..."; प्रिया मराठेच्या आठवणीत सविता प्रभुणे भावुक, पहिल्यांदाच झाल्या व्यक्त

सविता प्रभुणेंनी प्रिया मराठेच्या निधनावर त्यांची भावुक प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय प्रियाबद्दलची आठवण सांगितली आहे ...