लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

आंध्र प्रदेशात देवरगट्टू बन्नी उत्सवादरम्यान दोन जणांचा मृत्यू, ९० जण जखमी - Marathi News | AP Tragedy: Two Killed, 90 Injured in Traditional Stick-Fighting Event at Devaragattu Bunni Festival | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशात देवरगट्टू बन्नी उत्सवादरम्यान दोन जणांचा मृत्यू, ९० जण जखमी

Andhra Pradesh Banni Festival Incident: पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. ...

Video: छातीत झाडल्या तीन गोळ्या, मित्राच्या हत्येचा बनवला व्हिडीओ; पोलिसांची उडाली झोप - Marathi News | Video: Three bullets fired in the chest, video made of friend's murder; Police lose sleep | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video: छातीत झाडल्या तीन गोळ्या, मित्राच्या हत्येचा बनवला व्हिडीओ; पोलिसांची उडाली झोप

Meerut video viral: मेरठमधील नरहाडामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर या तरुणाच्या हत्येचा मित्राने व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. ...

अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू - Marathi News | son in law beaten to death at in laws house in uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

एका कुटुंबाने आपल्या जावयाला हायवेवर दिवसाढवळ्या बेदम मारहाण केली. ...

Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली? - Marathi News | Crime: 'I killed your daughter'; Went to the room with a friend and got into a blue dress...; Why did you kill the young woman? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?

Blue Drum Crime news: तरुणी कॉलेजला गेली होती. पण, ती परतलीच नाही. कुटुंबीयांनी तक्रार दिली. त्यानंतर आरोपीने तिच्या घरच्यांना मेसेज करून हत्या केल्याची माहिती दिली. ...

"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी? - Marathi News | suhagrat wedding night groom only talk with bride story of 75 year old groomi jaunpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?

७५ वर्षीय संगरु राम आणि ३५ वर्षीय महिलेच्या लग्नाची चर्चा रंगली होती. लग्नानंतर काही तासांतच संगरु यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसराला धक्का बसला. ...

Pimpri Chinchwad: १२ वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून गुदमरून मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना - Marathi News | 12-year-old boy dies of suffocation after getting stuck in lift; Incident in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: १२ वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून गुदमरून मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना

Pimpri Chinchwad Lift Accident: अग्निशमन दलाचे जवान पोहचले, त्यांनी कटरच्या साह्याने मुलाची यातून सुटका केली. पण उशीर झाला होता ...

साध्याभोळ्या सचिवजींचा भयानक अवतार! जितेंद्र कुमार-अर्शद वारसीच्या 'भागवत'चा जबरदस्त ट्रेलर - Marathi News | bhagwat chapter 1 trailer starring arshad warsi jitendra kumar panchayat actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साध्याभोळ्या सचिवजींचा भयानक अवतार! जितेंद्र कुमार-अर्शद वारसीच्या 'भागवत'चा जबरदस्त ट्रेलर

'भागवत' सिनेमाचा ट्रेलर समोर आला असून सिनेमाची रिलीज डेटही जाहीर झाली आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सचिवजींचा भयानक अवतार पाहून सर्वच थक्क झालेत ...

'ट्रॅक्टर धुवायला गेले, पण खदानीत बुडाले'; एकाच कुटुंबातील तीन मुलांसह चौघांचा मृत्यू! - Marathi News | 'Tractor went to wash, but sank in Khadan'; Four people including three children from the same family died | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ट्रॅक्टर धुवायला गेले, पण खदानीत बुडाले'; एकाच कुटुंबातील तीन मुलांसह चौघांचा मृत्यू!

गंगापूर तालुक्यातील घटना; आई-वडिलांनी फोडला हंबरडा, अख्खं गाव सुन्न! ...