लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

यवतमाळ-पांढरकवडा मार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू - Marathi News | 2 killed as unidentified vehicle hits bike at yavatmal pandharkawda road | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ-पांढरकवडा मार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू

दोघे मित्र पल्सर दुचाकीने जात असताना यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरील जोडमोहानजीकच्या वळणावर त्यांच्या वाहनाला मागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ...

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, वनविकास महामंडळाच्या पोर्ला वनातील घटना - Marathi News | woman Killed in a tiger attack | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, वनविकास महामंडळाच्या पोर्ला वनातील घटना

जंगलात केरसुणीसाठी लागणारे गवत आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला चढवून ठार केले. ही घटना आज सकाळी ११:३० च्या सुमारास वनविकास महामंडळाच्या कक्ष क्र. २ मधे घडली. ...

बापरे! शाळेची बस सुटली म्हणून विद्यार्थ्यानं घेतला टोकाचा निर्णय; कुटुंबाला धक्का - Marathi News | The student committed suicide as the school bus left; the family in tension | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! शाळेची बस सुटली म्हणून विद्यार्थ्यानं घेतला टोकाचा निर्णय; कुटुंबाला धक्का

Suicide Case : स्टॉपवर पोहोचताच बस आली, पण बस भरलेली असल्याने कंडक्टरने शाळेतील मुलांना बसमध्ये घेण्यास नकार दिला. त्यामुळे राहुलसह इतर मुले घरी परतली. ...

Santosh Jagtap Murder Case: संतोष जगतापचा खून करणाऱ्या आदलिंगे टोळीवर 'मोक्का' कारवाई - Marathi News | santosh jagtap murder case Mocca action against Adalinge gang who killed Santosh Jagtap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Santosh Jagtap Murder Case: संतोष जगतापचा खून करणाऱ्या आदलिंगे टोळीवर 'मोक्का' कारवाई

आदलिंगे टोळीविरूद्ध पुणे शहर, ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, सोलापूर धाराशिवमध्ये १५ गुन्हे दाखल ...

ठाण्यातील समाजिक कार्यकर्ते एम. डी. भोईर यांचे निधन - Marathi News | Social activists from Thane D. Bhoir passed away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील समाजिक कार्यकर्ते एम. डी. भोईर यांचे निधन

भिवंडी येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नत्ती मंडळाचे संस्थापक पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या सानिध्यात आल्यापासून त्यांच्यासोबतीने ठाणे व पालघर जिल्ह्यात शैक्षणिक व सामाजिक कार्यात झोकून देत काम केले. ...

पुण्यात जांभूळवाडी दरीपूलाजवळ आढळला तृतीयपंथीचा मृतदेह - Marathi News | The body of a Transgender was found near Jambulwadi valley in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात जांभूळवाडी दरीपूलाजवळ आढळला तृतीयपंथीचा मृतदेह

दगडाने ठेचून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. ...

चालकाचे नियंत्रन सुटल्याने कार नदीत कोसळली, लहान मूल आणि महिलांसह एकूण 5 जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | An uncontrolled car crashed into a river, five people including children and women died on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चालकाचे नियंत्रन सुटल्याने कार नदीत कोसळली, लहान मूल आणि महिलांसह एकूण 5 जणांचा जागीच मृत्यू

सोमवारी रात्री उशिरा एक कार रांचीहून धनबादकडे जात असताना हा अपघात झाला. ...

10 वीत शिकणाऱ्या आश्रमशाळेच्या विद्यार्थीनीची आत्महत्या - Marathi News | Suicide of a student of 10th standard Ashram School in jawhar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :10 वीत शिकणाऱ्या आश्रमशाळेच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

जव्हार तालुक्यातील विनवळ पैकी ढाकपाड येथील मोनिका धाकलू मोरघा (वय 15) या अल्पवयीन मुलीने सोमवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ...