मुलाला जाग आल्यावर 'ती आता वाचणार नाही. मी तिच्या डोक्यात फरशी घातली आहे. ती मला मुलीच्या केसमध्ये फसवत होती. म्हणून मी तिला मारले आहे' असे पतीने मुलाला सांगितले. ...
सुजल हा कॅटरिंगचे सामान घेऊन लिफ्टने जात होता. दरम्यान तो लिफ्टच्या चॅनल गेटमध्ये फसला. त्याच्या डोक्यावर गंभीर जखम झाली. लिफ्ट मॅन नसल्याने तत्काळ घटनेची माहिती होऊ शकली नाही तसेच लिफ्टमध्ये सेफ्टी डोअरही नव्हते. ...
काेराेनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकाेसिस किंवा ब्लॅक फंगसचा संसर्ग हाेत असल्याचे आढळून आले हाेते. आता एस्परजिलियस लेंटुलस या बुरशीचा संसर्ग आढळून आला आहे. ...
चांदवड तालुक्यातील निंबाळे येथील मंगला भगवान दरेकर (४८) या महिलेच्या साडीचा पदर गिरणीच्या पट्ट्यामध्ये अडकून तिचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २३) दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडली. ...
चांदवड -तालुक्यातील निंबाळे येथील मंगला भगवान दरेकर (४८) या महिलेच्या साडीचा पदर गिरणीच्या पट्ट्यामध्ये अडकून तिचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २३) दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडली. ...
Murder Case : जयपूर ग्रामीणचे एसपी शंकर दत्त शर्मा यांनी सांगितले की, ती महिला म्हैस चरायला गेली असताना अज्ञात हल्लेखोरांनी तिच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी महिलेचे पाय कापून तिच्या पायातील चांदीची पैंजण चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ...