लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

वडोदरामध्ये केमिकल फॅक्‍टरीत भीषण स्फोटानंतर आग, 4 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी - Marathi News | boiler blast in Vadodara chemical factory, Fire kills 4, injures 10 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडोदरामध्ये केमिकल फॅक्‍टरीत भीषण स्फोटानंतर आग, 4 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी

स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या आणि घरांना तडेही गेले. ...

पुन्हा शेतकरी आत्महत्या, कर्जबाजारीपणामुळे शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्याने गळफास घेतला - Marathi News | again farmer suicide, Shiv Sena's Gram Panchayat member strangled due to debt | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पुन्हा शेतकरी आत्महत्या, कर्जबाजारीपणामुळे शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्याने गळफास घेतला

पिककर्जाची वाट पाहत शेतकरी शिवसैनिक कर्जबाजारी झाला, आर्थिक कोंडी झाल्याने गळफास घेऊन जीव दिला ...

लुटीचा डाव फसल्याने शेळी चोरून पोबारा केला, रॉंगसाईडने जाताना चोरट्यांनी जीव गमावला - Marathi News | after looting failed theft stolen goat and run, thieves lost their lives on the way to wrongside | Latest beed News at Lokmat.com

बीड :लुटीचा डाव फसल्याने शेळी चोरून पोबारा केला, रॉंगसाईडने जाताना चोरट्यांनी जीव गमावला

महामार्गावर दुचाकीविरुद्ध दिशेने वळवून पळ काढण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. ...

दारूचे व्यसन सोडवण्यासाठी गेला आणि जिवाला मुकला! - Marathi News | overcome alcohol addiction One died in a scuffle while administering indigenous medicine in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दारूचे व्यसन सोडवण्यासाठी गेला आणि जिवाला मुकला!

देशी औषध पाजताना झालेल्या झटापटीत त्याला मारहाण झाली आणि खाटेवरून पडून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. ...

दोन कारची समोरासमोर धडक, डोंगरसोनी येथील पती-पत्नीसह तिघेजण ठार - Marathi News | Two cars collided head-on, killing three people, including a couple in Dongarsoni | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दोन कारची समोरासमोर धडक, डोंगरसोनी येथील पती-पत्नीसह तिघेजण ठार

हा अपघात पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात दोन्ही कारचा चक्काचुर झाला.  ...

दाट धुके आणि काळोख्यामुळे रस्त्याचा अंदाज चुकला, ट्रक पलटी होऊन चालक जागीच ठार - Marathi News | cement truck carrying overturned at Kondgaon on Ratnagiri Kolhapur highway due to unpredictability of the road and the driver died on the spot | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दाट धुके आणि काळोख्यामुळे रस्त्याचा अंदाज चुकला, ट्रक पलटी होऊन चालक जागीच ठार

संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील कोंडगाव - वाणीवाडी येथे काल, गुरुवारी रात्री २ वाजता हा अपघात घडला. ...

जावयाच्या मदतीने प्रेयसीनेच आवळला प्रियकराचा गळा - Marathi News | woman kills boyfriend with the help of brother-in- law in wani | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जावयाच्या मदतीने प्रेयसीनेच आवळला प्रियकराचा गळा

मृताचे गेल्या काही दिवसांपासून गावातीलच विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून ते दोघे एकमेकांना लपूनछपून भेटायचे. ही बाब महिलेच्या जावयाला खटकत होती. ...

भांडूप बालक मृत्यूप्रकरणी चौकशी समिती; सात दिवसांत मागवण्यात आला आहे अहवाल  - Marathi News | Bhandup child death inquiry committee; The report has been called in within seven days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडूप बालक मृत्यूप्रकरणी चौकशी समिती; सात दिवसांत मागवण्यात आला आहे अहवाल 

नवजात शिशूच्या अति दक्षता विभागात अत्यावस्थेत असलेले बालक उपचारासाठी दाखल होत असतात. ...