रोशन बुधवारी सायंकाळी ४ वाजता घरुन निघाला मात्र, परतला नाही. त्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता गुरुवारी त्याचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत बोंद्री ते पांजरा रस्त्यावरील नाल्यात आढळून आला होता. ...
नागपूर-हैदराबाद महामार्गावर महाकाली नगरीसमोर आज दुपारच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील मुलाचा जागीच मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली. ...
शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या इमारतीच्या मागील बाजूला एका विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. १० महिने वयाची तिची मुलगी मृतदेहाला बिलगली होती. तर लागलीच चार ४ वयाचा मुलगादेखील तेथे आढळून आला होता. ...