लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू - Marathi News | A speeding truck entered the Kavad Yatra Two Shiva devotees died | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू

या दुर्घटनेने पातूर शहरात हळहळ व्यक्त होत असून, तीन वर्षांपूर्वी घडलेल्या अशाच अपघाताची आठवणही ताजी झाली आहे. ...

Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष - Marathi News | Nashik: Husband and wife end their lives by jumping in front of an express train, after 11 years of marriage... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष

Nashik Husband wife Crime: नाशिकमध्ये पती-पत्नीने एक्स्प्रेस रेल्वेगाडीसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. ...

Kolhapur: जुन्या घराची भिंत अंगावर कोसळून एकजण जागीच ठार  - Marathi News | One person died on the spot after the wall of an old house collapsed on him in Songe Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जुन्या घराची भिंत अंगावर कोसळून एकजण जागीच ठार 

घराचे स्वप्न राहिले अर्धवटच.. ...

गॅलरीत उभे राहून पुरुषांकडे पाहते; संशय घेत पत्नीच्या पोटात चाकू मारून हत्या, पतीला अटक - Marathi News | Standing in the gallery and looking at men Suspicious wife stabbed in the stomach and killed, husband arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅलरीत उभे राहून पुरुषांकडे पाहते; संशय घेत पत्नीच्या पोटात चाकू मारून हत्या, पतीला अटक

मुलगा प्रिन्स आणि मुलगी पलक यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनाही दमदाटी केली आणि मुलाला पाठीत लाकडी बेलण्याने मारले ...

अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद - Marathi News | Actress Huma Qureshi cousin murdered died in a parking dispute | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद

अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची दिल्लीत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...

उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित - Marathi News | More than 100 people missing in Uttarkashi's Dharali; 400 rescued, 300 pilgrims safe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

माती-दगडांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी आधुनिक उपकरणे या भागांत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, अनेक भागांत गंगोत्रीला जाणारे यात्रेकरूही अडकून पडल्याने त्यांच्या बचावासाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे. ...

Sangli: काम नसल्यामुळे गावाकडे निघाला, बिसूरजवळ रेल्वेतून पडून परप्रांतीय मजूर ठार - Marathi News | Migrant laborer dies after falling from train near Bisur Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: काम नसल्यामुळे गावाकडे निघाला, बिसूरजवळ रेल्वेतून पडून परप्रांतीय मजूर ठार

दरवाजामध्ये बसल्यानंतर त्याचा तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाला ...

कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..? - Marathi News | 3 more devotees died in Kubereshwar Dham today; 7 people have lost their lives so far, what is the reason..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?

पंडित प्रदीप मिश्रा यांनी कुबेरेश्वर धाम येथे कावड यात्रेचे आयोजन केले होते. ...