लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

कपडे धुण्यासाठी गेलेल्या युवतीचा कॅनॉलमध्ये बुडून मृत्यू - Marathi News | A young woman who went to wash clothes drowned in a canal | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कपडे धुण्यासाठी गेलेल्या युवतीचा कॅनॉलमध्ये बुडून मृत्यू

पाथरी तालुक्यातील वरखेड येथील घटना ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेली 10 पैकी 7 शहरं एकट्या महाराष्ट्रातील; परिस्थिती गंभीर - Marathi News | CoronaVirus Live Updates top 10 districts having most of active COVID cases, 7 districts are from Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेली 10 पैकी 7 शहरं एकट्या महाराष्ट्रातील; परिस्थिती गंभीर

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 96,982 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...

बापरे! 'या' देशात थेट जेलवरच हल्ला; तब्बल 2 हजार कैद्यांचं पलायन, घटनेने खळबळ - Marathi News | two thousand prisoners escaped from jail in nigeria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! 'या' देशात थेट जेलवरच हल्ला; तब्बल 2 हजार कैद्यांचं पलायन, घटनेने खळबळ

Two Thousand Prisoners Escaped From Jail : गोळीबार आणि हल्ल्यानंतर या ठिकाणी असलेल्या जेलमधून एकाच वेळी तब्बल दोन हजार कैद्यांनी पलायन केल्याची घटना घडली आहे. ...

सुप्रसिद्ध 'बुधानी वेफर्स' चे मालक राजुशेठ बुधानी यांचे पुण्यात निधन - Marathi News | Rajusheth Budhani owner of famous 'Budhani Wafers' passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रसिद्ध 'बुधानी वेफर्स' चे मालक राजुशेठ बुधानी यांचे पुण्यात निधन

सर्व पुणेकरांना 'वेफर्स' च्या स्वादाची भुरळ घालणारे बुधानी ब्रदर्स ही पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतात बटाटा वेफर्स साठी प्रसिद्ध आहे. ...

सॉरी, सरोदे मावशी! बेड न मिळाल्याने पुण्यात वयोवृद्ध महिलेने घरीच घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Sorry, Sarode aunty! An elderly woman in Pune took leave of the world at home as she could not get a bed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सॉरी, सरोदे मावशी! बेड न मिळाल्याने पुण्यात वयोवृद्ध महिलेने घरीच घेतला अखेरचा श्वास

कुठेतरी ऍडमिट करा अशी विनवणी करणाऱ्या मावशींना बेड मिळावा म्हणून २४ तास प्रयत्न केले मात्र पदरी निराशाच आली. ...

नागपूर जिल्ह्यात भरधाव ट्रकने दाेघांना चिरडले - Marathi News | In Nagpur district, two person was crushed by a truck | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात भरधाव ट्रकने दाेघांना चिरडले

Accident, death भरधाव ट्रकने समाेर असलेल्या माेटारसायकलला जाेरात धडक देत दुचाकीवरील दाेघांना चिरडले. त्यात दाेघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. ...

आठ दिवसात १० शिक्षकांचा मृत्यू, तांडव सुरूच - Marathi News | Death ordeal of 10 teachers continues in eight days | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आठ दिवसात १० शिक्षकांचा मृत्यू, तांडव सुरूच

गेल्या आठ दिवसात कोरोना संशयित आजाराने १० कार्यरत शिक्षक तर तीन सेवानिवृत्त अशा १३ शिक्षकांचा मृत्यू झाला. ...

उर्दू भाषेचे व कुराणचे गाढे अभ्यासक अनिस चिश्ती यांचे पुण्यात निधन - Marathi News | Anis Chishti passed away in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उर्दू भाषेचे व कुराणचे गाढे अभ्यासक अनिस चिश्ती यांचे पुण्यात निधन

बेड उपलब्ध नसल्यामुळे वेळेत होऊ शकले नाही उपचार.... ...