मॉर्निंग वॉक करीत असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना तुमसरकडून तिरोड्याकडे लग्नाची वरात घेऊन येणाऱ्या चारचाकी वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून वडील व मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. ...
सोमलगड शिवारात असलेल्या वनखंड क्रमांक २५५ मध्ये सीमेलगत अचानक दुर्गंधी आली. वनमजुरांसह वनरक्षकांनी तेथे जाऊन पाहणी केली असता तेथे एका अज्ञात व्यक्तीच्या सांगाड्याचे अवयव विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. ...
आपल्या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले. शेवटपर्यंत त्यांनी कुटुंबीयांसमेवत जीवन व्यतीत केलं. सर्वच नागरिकांसाठी ती एक प्रेरणा आणि शक्तीचा स्त्रोत असल्याचेही मायावती यांनी म्हटले ...