(Accident) वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने थांबवलेल्या कारच्या दरवाजाला विरुद्ध दिशेने आलेल्या बुलेटची धडक बसली. बुलेटवरील सहप्रवासी खाली पडला आणि विरुद्ध दिशेने आलेल्या टेम्पोखाली आला. टेम्पोखाली चिरडून बुलेटवरील सहपप्रवाशाचा मृत्यू झाला. ...
पोलीस निरीक्षक (Police Inspector) राजेश्वरी यांचा व्हिडिओ ट्विट व्हायरल झाला होता. राजेश्वरी एका बेशुद्ध व्यक्तीला खांद्यावर घेऊन जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ...
बालाघाट जिल्ह्यातील लालबर्रा परिसरातील सोनेवानी जंगलात फिरायला गेलेल्या तीन युवकांना टेकाडी जलाशयात नाव उलटून जलसमाधी मिळाल्याची घटना गुरुवारी घडली. ...
पिंप्री शेतशिवारात गुरुवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. डोक्यात दगड घालून ठार मारण्यात आल्याची तक्रार नोंदविण्यात आली असून ४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. ...
छत्तीसगड राज्यातून आमगाव तालुक्यातील ग्राम बोरकन्हार येथे वीटभट्ट्यांवर काम करण्यासाठी मजुरांना घेऊन जात असलेला मिनी टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. या घटनेत १ महिला जागीच ठार झाली तर, ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. ...