लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

त्याच्यासाठी ठरली 'ती' शेवटची सकाळ, मुलींवर कोसळले दुःखाचे आभाळ - Marathi News | Three daughters orphaned by father's death | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :त्याच्यासाठी ठरली 'ती' शेवटची सकाळ, मुलींवर कोसळले दुःखाचे आभाळ

शेजारच्या मातीच्या घराची भिंत त्यांच्या अंगावर अचानक कोसळली आणि चंद्रप्रकाशचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने कुटुंबाची दिवाळी तर शोकमय अंधारात गेली. परंतु त्यांच्या तीन मुलींच्या वाटेवर अंधारच अंधार दिसून येत आहे. ...

बिबट्याने घेतला पाच वर्षीय मुलाचा बळी; ऊस तोड सुरू असताना मजुरांवर हल्ला, येणकेतील घटना - Marathi News | Leopard kills five-year-old boy; Attack on laborers during cane harvesting, incident in karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बिबट्याने घेतला पाच वर्षीय मुलाचा बळी; ऊस तोड सुरू असताना मजुरांवर हल्ला, येणकेतील घटना

मुलाला फरपटत बिबट्या घेऊन जात असताना हा प्रकार मजुरांचा निदर्शनास आला. ...

नदीवर पोहणे जीवावर बेतले : वैनगंगा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | a boy drowned in wainganga river while swimming | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नदीवर पोहणे जीवावर बेतले : वैनगंगा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

मंडई उत्सवात गेलेल्या तरुणांनी रविवारी वैनगंगा नदीत पोहण्याचा आनंद लुटण्याचा बेत आखला. मात्र, पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही गटांगळ्या खाऊ लागले. यातील दोघांचे प्राण वाचले असून एकाचा बुडून मृत्यू झाला. ...

तीनपत्ती खेळाच्या वादातून चाकूने भोसकून तरुणाचा निर्घृण खून; पिंपरीतील धक्कादायक घटना - Marathi News | The brutal murder of a young man with a knife during a three card game | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीनपत्ती खेळाच्या वादातून चाकूने भोसकून तरुणाचा निर्घृण खून; पिंपरीतील धक्कादायक घटना

तिघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली ...

काही तासांच्या अंतराने तरुण, तरुणीची आत्महत्या; संशयास्पद प्रकरणात उपसरपंचावर गुन्हा - Marathi News | Young boy and girl commits suicide on the same day; Sub-sarpanch charged with inciting youth to commit suicide | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काही तासांच्या अंतराने तरुण, तरुणीची आत्महत्या; संशयास्पद प्रकरणात उपसरपंचावर गुन्हा

Young boy and girl commit suicide on the same day: व्हिडिओ व्हायरल करून बदनामीची दिली जात होती धमकी, असा आरोप तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. ...

इतिहासाचा आधारवड हरपला; बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानं एक अध्याय पडद्याआड: भागवत कराड - Marathi News | Lost the basis of history; A chapter closed due to the death of Babasaheb Purandare: Bhagwat Karad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इतिहासाचा आधारवड हरपला; बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानं एक अध्याय पडद्याआड: भागवत कराड

Babasaheb Purandare: केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडून पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली ...

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कालवश; ९९व्या वर्षी प्राणज्योत मालवली - Marathi News | Shivshahir Babasaheb Purandare passed away in the morning, letter issue by hopital in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कालवश; ९९व्या वर्षी प्राणज्योत मालवली

त्यांचे पार्थीव सकाळी 7.30 वाजता पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. त्यानंतर, सकाळी 10 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील, असे या पत्रकातून कळविण्यात आले आहे.  ...

इक्वेडोरमध्ये कैद्यांचा गोळीबार; बॉम्बहल्ल्यात 52 जण ठार - Marathi News | Shooting of prisoners in Ecuador; The bombing killed 52 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इक्वेडोरमध्ये कैद्यांचा गोळीबार; बॉम्बहल्ल्यात 52 जण ठार

तुरुंगात दोन गट भिडले; १० जण जखमी; शस्त्रे, स्फोटके जप्त ...