मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन जणांना अज्ञात वाहनाने चिरडले. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ६ दरम्यान बाभुळगाव रोडवरील आष्टी फाट्याजवळ घडली. ...
ऑटोचालकाला मारहाण करून नागरिकांसमोर अपमानित केल्यामुळे त्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं कोरोना मृतांच्या नातेवाईकांना मदत करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. अखेर त्यानंतर राज्य सरकारनं मदत जाहीर केली आहे ...
केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोव्हिड-१९ मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. ...
चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये झालेल्या विधान सभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकटावर निवडणूक जिंकले होते. शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा त्यांनी पराभव केला होता. ...
सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर आगासखिंडजवळ मंगळवारी (दि.१) दुपारी दीड वाजेच्या सुमारास दुचाकी व जीप यांच्यात भीषण अपघात झाला. त्यात एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ...
Suicide Case : काही दिवसांपूर्वी मोठ्या भावाचा पत्नीसोबत वाद झाल्याचेही भावाने सांगितले. यानंतर ती रागावली आणि तिच्या माहेरी गेली. अनेकवेळा पतीने तिची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र तिने जुमानले नाही. मृतक मानसिक आजारी असल्याचा दावाही भावाने क ...