लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

नग्न अवस्थेत सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; बलात्कारानंतर हत्या केल्याची पोलिसांना संशय - Marathi News | The body of a minor girl was found naked; Police suspect murder after rape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नग्न अवस्थेत सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; बलात्कारानंतर हत्या केल्याची पोलिसांना संशय

Dead Body Found :प्रथमदर्शनी असे दिसते की, मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ...

चार महिन्यानंतर खुनाचा झाला उलगडा, प्रेयसीसह सात जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Four months after the murder, seven people, including his girlfriend, have been charged | Latest beed News at Lokmat.com

बीड :चार महिन्यानंतर खुनाचा झाला उलगडा, प्रेयसीसह सात जणांवर गुन्हा दाखल

अनैतिक संबंधातून तरुणाचा गळा दाबून खून करण्यात येऊन घाईत अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडले ...

रोशनच्या खुनाचा उलगडा, सख्खी मोठी बहीण व लहान जावईच निघाले मारेकरी - Marathi News | kandri murder case, elder sister killed brother roshan khodke with the help of son-in-law | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रोशनच्या खुनाचा उलगडा, सख्खी मोठी बहीण व लहान जावईच निघाले मारेकरी

रोशन बुधवारी सायंकाळी ४ वाजता घरुन निघाला मात्र, परतला नाही. त्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता गुरुवारी त्याचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत बोंद्री ते पांजरा रस्त्यावरील नाल्यात आढळून आला होता. ...

धक्कादायक ! कोरोना बळींच्या यादीमध्ये जिवंत व्यक्तींची नावे, शासकीय मदतीसाठीच्या यादीतून उघड - Marathi News | Shocking! Names of survivors on the Corona death List | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! कोरोना बळींच्या यादीमध्ये जिवंत व्यक्तींची नावे, शासकीय मदतीसाठीच्या यादीतून उघड

मृतांच्या यादीत ५३२ नावे; २१६ नावे आली कशी? ...

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; मुलगा जागीच गतप्राण, आई गंभीर जखमी - Marathi News | son killed and mother seriously injured as truck collides with bike | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; मुलगा जागीच गतप्राण, आई गंभीर जखमी

नागपूर-हैदराबाद महामार्गावर महाकाली नगरीसमोर आज दुपारच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील मुलाचा जागीच मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली. ...

नागपूरच्या ‘त्या’ महिलेचा मृत्यू ‘ॲक्सिडेंटल’ ! - Marathi News | accidental death of a woman from Nagpur who found dead in the premises of Agriculture College | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नागपूरच्या ‘त्या’ महिलेचा मृत्यू ‘ॲक्सिडेंटल’ !

शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या इमारतीच्या मागील बाजूला एका विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. १० महिने वयाची तिची मुलगी मृतदेहाला बिलगली होती. तर लागलीच चार ४ वयाचा मुलगादेखील तेथे आढळून आला होता. ...

वडोदरामध्ये केमिकल फॅक्‍टरीत भीषण स्फोटानंतर आग, 4 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी - Marathi News | boiler blast in Vadodara chemical factory, Fire kills 4, injures 10 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडोदरामध्ये केमिकल फॅक्‍टरीत भीषण स्फोटानंतर आग, 4 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी

स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या आणि घरांना तडेही गेले. ...

पुन्हा शेतकरी आत्महत्या, कर्जबाजारीपणामुळे शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्याने गळफास घेतला - Marathi News | again farmer suicide, Shiv Sena's Gram Panchayat member strangled due to debt | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पुन्हा शेतकरी आत्महत्या, कर्जबाजारीपणामुळे शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्याने गळफास घेतला

पिककर्जाची वाट पाहत शेतकरी शिवसैनिक कर्जबाजारी झाला, आर्थिक कोंडी झाल्याने गळफास घेऊन जीव दिला ...