लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

दाट धुके आणि काळोख्यामुळे रस्त्याचा अंदाज चुकला, ट्रक पलटी होऊन चालक जागीच ठार - Marathi News | cement truck carrying overturned at Kondgaon on Ratnagiri Kolhapur highway due to unpredictability of the road and the driver died on the spot | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दाट धुके आणि काळोख्यामुळे रस्त्याचा अंदाज चुकला, ट्रक पलटी होऊन चालक जागीच ठार

संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील कोंडगाव - वाणीवाडी येथे काल, गुरुवारी रात्री २ वाजता हा अपघात घडला. ...

जावयाच्या मदतीने प्रेयसीनेच आवळला प्रियकराचा गळा - Marathi News | woman kills boyfriend with the help of brother-in- law in wani | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जावयाच्या मदतीने प्रेयसीनेच आवळला प्रियकराचा गळा

मृताचे गेल्या काही दिवसांपासून गावातीलच विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून ते दोघे एकमेकांना लपूनछपून भेटायचे. ही बाब महिलेच्या जावयाला खटकत होती. ...

भांडूप बालक मृत्यूप्रकरणी चौकशी समिती; सात दिवसांत मागवण्यात आला आहे अहवाल  - Marathi News | Bhandup child death inquiry committee; The report has been called in within seven days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडूप बालक मृत्यूप्रकरणी चौकशी समिती; सात दिवसांत मागवण्यात आला आहे अहवाल 

नवजात शिशूच्या अति दक्षता विभागात अत्यावस्थेत असलेले बालक उपचारासाठी दाखल होत असतात. ...

मोबाईलसाठी १२ वर्षाच्या मुलाने घेतला गळफास लावून; कुटुंबाला बसला हादरा  - Marathi News | 12-year-old boy strangled for mobile; The family was shocked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईलसाठी १२ वर्षाच्या मुलाने घेतला गळफास लावून; कुटुंबाला बसला हादरा 

Suicide Case : ही घटना छिंदवाडा जिल्ह्यातील कोहका गावात बुधवारी दुपारी घडली आहे. येथे १२ वर्षांचा मुलगा आपल्या मोठ्या बहिणीसह मोबाइल पाहत होता. त्याची बहिण मोबाइलवर गेम खेळत होती. ...

नैराश्यातून आई वडीलांना संपवले! दुहेरी हत्याकांडबाबत मुलाने पोलिसांना दिली कबुली - Marathi News | Depression kills mother and father! The boy confessed to the police about the double murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नैराश्यातून आई वडीलांना संपवले! दुहेरी हत्याकांडबाबत मुलाने पोलिसांना दिली कबुली

Double murder : 12 डिसेंबरला पश्चिमेकडील चिकणघर परिसरातील निखिला हाईटस या हाय प्रोफाइल सोसायटीतील चौथ्या मजल्यावर राहणारे सेवानिवृत्त रेल्वे मोटरमन प्रमोद बनोरिया यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात आढळून आला होता. ...

बाळांना दाखल करताना आम्हाला विचारलं होतं का?; आरोग्य समिती अध्यक्षांचा उलटा जाब - Marathi News | We were asked when the babies were admitted ?; The chairman of the health committee Rajul Patel asked the parents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळांना दाखल करताना आम्हाला विचारलं होतं का?; आरोग्य समिती अध्यक्षांचा उलटा जाब

विभागातील निष्काळजीमुळे चार बालकांचा मृत्यू झाला असून तीन बालकांची प्रकृती चिंताजनक असल्याचा आरोप त्यांनी केला.  ...

एकतर्फी प्रेमातून माथेफिरू प्रियकराने शेतात गेलेल्या मुलीची चाकू भोसकून केली हत्या - Marathi News | In unrequited love mad lover adopts girl went farm stabbed the girl to death in the field | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकतर्फी प्रेमातून माथेफिरू प्रियकराने शेतात गेलेल्या मुलीची चाकू भोसकून केली हत्या

Murder Case : प्रियकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मुलीच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ...

दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृण खून, मारेकऱ्यांचा थांगपत्ता नाही - Marathi News | young man crushed to death at stone in mohadi tehsil | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृण खून, मारेकऱ्यांचा थांगपत्ता नाही

रोशन बुधवारी सायंकाळी ४ वाजता घरुन निघाला मात्र, परतला नाही. त्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता गुरुवारी दुपारी २ वाजता त्याचा मृतदेह कांद्रीपासून तीन किलोमीटर अंतरावर बोंद्री ते पांजरा रस्त्यावर नाल्यात आढळून आला. ...