लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

पोटच्या पोरांना विष पाजून आत्महत्येचा प्रयत्न, आईवर खुनाचा गुन्हा दाखल - Marathi News | murder charges filed against mother who poisoned 2 kids | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पोटच्या पोरांना विष पाजून आत्महत्येचा प्रयत्न, आईवर खुनाचा गुन्हा दाखल

१३ डिसेंबरच्या रात्री वंदनाने पोटच्या दोन चिमुकल्यांना विष पाजून स्वत:ही प्राशन केले होते. यात मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर, मुलगी व वंदना या दोघींवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

दुचाकी-बोलेरोच्या भीषण धडकेत दोघांचा मृत्यू, चंद्रपूर एमआयडीसी परिसरातील घटना - Marathi News | Two killed in bike car collision chandrapur midc area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुचाकी-बोलेरोच्या भीषण धडकेत दोघांचा मृत्यू, चंद्रपूर एमआयडीसी परिसरातील घटना

मनोज जुनघरे मित्र सुधाकर धोटे सोबत भाचीच्या लग्ना कार्यानिमित्त बहिणीच्या घरी वणी येथे देव पोहचवण्यासाठी गेले होते. तेथून परत गावाकडे येताना त्यांच्या दुचाकीला एमआयडीसी परिसरात बोलेरोने जोरदार धडक दिली. ...

वेल्हे तालुक्यात वीजेच्या धक्क्याने ५ म्हशींचा तडफडून मृत्यू; सुदैवाने मनुष्यहानी टळली - Marathi News | 5 buffaloes die due to electric shock in Velhe taluka Fortunately no casualties were reported | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेल्हे तालुक्यात वीजेच्या धक्क्याने ५ म्हशींचा तडफडून मृत्यू; सुदैवाने मनुष्यहानी टळली

तब्बल पाच लाखाहून अधिक रुपये किमंतीच्या म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्या शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली ...

'व्हाइट कॉलर' वाळू चोरटे आणखी किती लोकांचे बळी घेणार? - Marathi News | two people crushed under a tractor smuggling sand illegally | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'व्हाइट कॉलर' वाळू चोरटे आणखी किती लोकांचे बळी घेणार?

अंधार पडताच खेड्यापाड्यांतील नदी-नाल्यांकडे धाव घेणाऱ्या वाळूचोरट्यांच्या वाहनाने देवळीतील दोघांचा बळी गेला. यापूर्वीही तालुक्यात अशा घटना घडल्या असून, महसूल व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे वाळूचोरांची हिंमत आणखीनच वाढत आहे. ...

मामाच्या लग्नात नाचणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुकल्याला ट्रॅव्हल्सने चिरडले - Marathi News | Five-year-old boy dancing in wedding crushed by bus in umred road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मामाच्या लग्नात नाचणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुकल्याला ट्रॅव्हल्सने चिरडले

उमरेड रोडवर कान्हा सेलिब्रेशनसमोर का भरधाव ट्रॅव्हल्सने पाच वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली. ही घटना बुधवारी दुपारी घडली असून संतप्त नातेवाइकांनी बसची तोडफोड करीत आक्रोश व्यक्त केला. ...

पुण्यातील धक्कादायक घटना; गोळ्या झाडून १७ वर्षीय युवकाचा खून - Marathi News | shocking incident in Pune 17 year old murdered by bullets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कादायक घटना; गोळ्या झाडून १७ वर्षीय युवकाचा खून

तळेगाव दाभाडे येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग (एनएचईसी)कंपनीजवळ गुरुवारी मध्यरात्री अज्ञातांनी दशांत परदेशी याच्यावर गोळीबार केला ...

डयुटी जॉईन करण्यासाठी निघालेल्या टीसीचा सोलापूर रेल्वे स्थानकावर दुदैवी मृत्यू - Marathi News | TC, who was on his way to join duty, died at Solapur railway station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डयुटी जॉईन करण्यासाठी निघालेल्या टीसीचा सोलापूर रेल्वे स्थानकावर दुदैवी मृत्यू

सोलापूर रेल्वे स्थानकावरील घटना ...

भरधाव ट्रक पुलाखाली काेसळला; चालक ठार, वाहकाचे दोन्ही पाय शरीरापासून वेगळे - Marathi News | driver killed and one heavily injured as truck roll off under the bridge | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भरधाव ट्रक पुलाखाली काेसळला; चालक ठार, वाहकाचे दोन्ही पाय शरीरापासून वेगळे

टीनपत्रे घेऊन जात असलेला भरधाव ट्रक अचानक पुलाखाली कोसळला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही पाय शरीरावेगळे झालेल्या अवस्थेत वाहक तडफडत होता. ...