लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा साडीने गळा आवळून खून, आरोपी पती पसार - Marathi News | Murder of wife by strangling her with saree due to suspicion of character | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा साडीने गळा आवळून खून, आरोपी पती पसार

विलास हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी वाद घालत होता. त्यामुळे ती आपल्या दोन लहान मुलांसोबत माहेरी भंडारा येथे भाड्याची खोली घेऊन राहत होती. ...

प्रियकरानेच केला शिंगाडे विकणाऱ्या प्रेयसीचा खून - Marathi News | lover killed his beloved in salekasa tehsil | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रियकरानेच केला शिंगाडे विकणाऱ्या प्रेयसीचा खून

बिंझली या गावात शिंगाडे विकणाऱ्या महिलेचा खून तिच्या प्रियकरानेच केल्याचे समोर आले आहे. तो तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न करत होता. महिलेने याचा विरोध केला असता, त्याने तिच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने तिचा खून केला. ...

थंडीचा कहर, नागपुरात थंडीमुळे पाच जणांचा मृत्यू? - Marathi News | five suspected cold wave deaths in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थंडीचा कहर, नागपुरात थंडीमुळे पाच जणांचा मृत्यू?

नागपुरात विविध ठिकाणी पाच जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. या पाचही जणांचा मृत्यू झाला कडाक्याच्या थंडीमुळे झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

Murder Case : डोक्यावर वार करून तरुणाची हत्या, आरोपी फरार - Marathi News | Killing a young man by hitting him on the head | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Murder Case : डोक्यावर वार करून तरुणाची हत्या, आरोपी फरार

Murder Case : खुनाचे कारण अद्याप समजले नाही ...

हैदराबादच्या व्यक्तीचा नागपुरातील गेस्ट हाऊसमध्ये मृत्यू - Marathi News | Hyderabad man dies at guest house in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हैदराबादच्या व्यक्तीचा नागपुरातील गेस्ट हाऊसमध्ये मृत्यू

Nagpur News मित्राच्या मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा गेस्ट हाऊसमध्ये मृत्यू झाला. उदय सूर्यकांत भुते (वय ५४) असे मृताचे नाव आहे. ...

आरोपीचा जामीन का घेतला नाही ? जाब विचारत तिघांनी युवकाचा केला खून - Marathi News | Why the accused was not granted bail? Murder of a young man asking for an answer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरोपीचा जामीन का घेतला नाही ? जाब विचारत तिघांनी युवकाचा केला खून

या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. ...

दोन महिन्यांपूर्वीच उपजिल्हा रुग्णालयात रुजू झालेल्या एक्स-रे टेक्निशियनची आत्महत्या - Marathi News | 'Sorry Mommy-Daddy'; X-ray technician of sub-district hospital Parali commits suicide by writing suicide note | Latest beed News at Lokmat.com

बीड :दोन महिन्यांपूर्वीच उपजिल्हा रुग्णालयात रुजू झालेल्या एक्स-रे टेक्निशियनची आत्महत्या

ही सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरु आहे ...

सारी स्वप्ने राहिली अधुरी, अंगणात उभ्या सख्ख्या बहिणींना जीपने चिरडले - Marathi News | All the dreams remained unfulfilled, two sisters standing in the yard was crushed by the jeep | Latest beed News at Lokmat.com

बीड :सारी स्वप्ने राहिली अधुरी, अंगणात उभ्या सख्ख्या बहिणींना जीपने चिरडले

नागरिकांनी जीपचा पाठलाग सुरू केला, त्यानंतर चालकाने जीप उभी करून पलायन केले. ...