न्हाळ्यात धरणात किती पाणी शिल्लक असेल याचा केवळ विचार करण्याची वेळ येणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. परिणामी आगामी काळात इंदापूर, सोलापूरकरांना दुष्काळी झळा बसणार आहेत... ...
आगामी काळात देखील पाणी सोडण्यात येणार असल्याने उजनी धरण व पाणलोट क्षेत्रातील इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न गंभीर होणार आहे. ...
पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणात ५७.२५ टक्के इतका पाणीसाठा आहे. या धरणात ६५ टक्यापेक्षा कमी पाणीसाठा असल्यास समन्यायी पाणी वाटप निर्णयाची अंमलबजावणी होते. यंदा जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने न भरल्याने जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात ये ...