लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

उजनीत प्रथमच उच्चांकी पातळी, ४० वर्षांत पहिल्यांच असे घडले - Marathi News |  The highest level for the first time in Ujney, 40 years ago this happened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीत प्रथमच उच्चांकी पातळी, ४० वर्षांत पहिल्यांच असे घडले

उजनी धरण व्यवस्थापन समितीच्या अधिकारी वर्गाने समन्वय ठेवून धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याने, यंदाच्या वर्षीच्या उन्हाळ्यात उजनी धरणाच्या चाळीस वर्षांच्या इतिहासात उन्हाळ्यातील उच्चांकी पाणीपातळी (८६.८५ टीएमसी) आजघडीला नोंदवली गेली आहे. ...

लोकसहभागातून काढला गाळ - Marathi News |  The mud removed from public participation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लोकसहभागातून काढला गाळ

जलसाठ्यांची पुनर्भरण करणे, तसेच जलस्त्रोतांच्या उपलब्धतेत वाढ करून शेतजमीनीचा पोत सुधारेल व उत्पन्नवाढीस चालना मिळेल. या उद्देशाने शासनाने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानात हिंगोली जिल्ह्यातील २० गावांचा समावेश असून लोकसहभागतू ...

पुनंदमधून सुळे कालव्याला पाणी सोडण्याची मागणी - Marathi News | The demand for release of water from the slime to the canal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुनंदमधून सुळे कालव्याला पाणी सोडण्याची मागणी

कळवण तालुक्यातील पिळकोस, विसापूर, बिजोरे, चाचेर, धनगरपाडा, भादवण, खामखेडा या गावांतील कालवा क्षेत्रातील विहिरींनी तळ गाठण्यास केली असून, सिंचन होत नसल्याने परिसरातील शेती शेती धोक्यात आली आहे. सुळे डाव्या कालव्याला पुनंदमधून आवर्तन सोडण्याची मागणी जो ...

पूस धरणातील पाणीसाठा आटला - Marathi News | Water storage in Pus dam | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पूस धरणातील पाणीसाठा आटला

तालुक्याच्या दुर्गम व डोंगरी भागातील वनवार्लाजवळील पूस धरणातील पाणीसाठ दिवसेंदिवस कमी होत आहे. नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यावर मर्यादा असल्याने नदीच्या दुतर्फा शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या पाणीटंचाईची झळ पोहोचू लागली आहे. ...

सोनल प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी सोडा ; शेलुबाजारच्या व्यापाऱ्यांनी पुकारला बंद   - Marathi News | Leave water from Sonal project; Shulubazar traders will call shut down | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोनल प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी सोडा ; शेलुबाजारच्या व्यापाऱ्यांनी पुकारला बंद  

शेलूबाजार (वाशिम) : सोनल सिंचन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवून ते २० गावातील नागरिकांना विनाविलंब उपलब्ध करावे. तसेच या प्रकल्पातील पाणी इतरत्र वळवू नये, या मागणीसाठी येथील व्यापाऱ्यांनी १ एप्रिल रोजी व्यापारपेठ बंद पुकारला असून आपापली प्रतिष ...

लोकसहभागातून गाळ काढण्याचा शुभारंभ - Marathi News | Launch of mud removal from people's participation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकसहभागातून गाळ काढण्याचा शुभारंभ

येथील जाणता राजा मंडळाच्या माध्यमातून लोकसहभागाने उमराणे येथील ब्रिटिशकालीन परसूल धरणातील गाळ काढण्याच्या कामाचा शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला. ...

पाण्याअभावी विदर्भाचा सुकतोय घसा, व-हाडात सर्वाधिक बिकट स्थिती - Marathi News | Water Crisis In Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाण्याअभावी विदर्भाचा सुकतोय घसा, व-हाडात सर्वाधिक बिकट स्थिती

राज्यातल्या सहा प्रादेशिक विभागांपैकी चार विभागात गेल्या वर्षीपेक्षा  यावर्षी जलसाठ्याची स्थिती बरी असली तरी विदर्भवासीयांचा घसा आताच कोरडा पडत आहे. त्यात पश्चिम विदर्भातल्या (व-हाड) पाच जिल्ह्यामध्ये राज्यात सर्वाधिक बिकट परिस्थिती आहे. ...

प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले जिगाव प्रकल्पाचे काम; तिन दिवसापासून ब्रेक  - Marathi News | work of Jigon project stopped; Break from three days | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले जिगाव प्रकल्पाचे काम; तिन दिवसापासून ब्रेक 

नांदुरा : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाच्या बांधकामाला गती आली असतानाच अचानक प्रकल्पग्रस्तांनी तीन दिवसापासून हे काम बंद पाडले आहे. ...