लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

कासच्या सांडव्यावरून वाहू लागले पाणी, सातारकरांची मिटली चिंता - Marathi News | Water, Satarkar's mixed relation was carried out on the castle | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कासच्या सांडव्यावरून वाहू लागले पाणी, सातारकरांची मिटली चिंता

साताऱ्याला पाणीपुरवठा करीत असलेला कास तलाव दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने भरला. तलावाच्या सांडव्यावरून गुरुवारी पहाटे सात वाजल्यापासून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता सातारकरांची पाण्याची चिंता वर्षभरासाठी मिटली ...

जिल्ह्यातील नऊ धरणे ओव्हरफ्लो,पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा - Marathi News |  Nine dams overflow in the district, over the next two days, high alert | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील नऊ धरणे ओव्हरफ्लो,पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अनुमानानुसार ४ ते ६ जुलै अशा येत्या तीन दिवसांकरिता अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेली संततधार मंगळवारीही कायम होती. ...

तेलंगणात पाणी पोहोचले; ‘बाभळी’चे वाळवंट झाले  - Marathi News | Water reached in Telangana; 'Babhali' barrage became a desert | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तेलंगणात पाणी पोहोचले; ‘बाभळी’चे वाळवंट झाले 

 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडून ०़५६ टीएमसी (१५़८१ दशलक्ष घनमीटर) पाणी १ जुलै रोजी तेलंगणात सोडण्यात आले. ...

बाभळी बंधाऱ्याचे पाणी तेलंगणात; १४ दरवाजे उघडल्याने बंधारा कोरडाठाक - Marathi News | The water of the Babhali barrage is in Telangana | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बाभळी बंधाऱ्याचे पाणी तेलंगणात; १४ दरवाजे उघडल्याने बंधारा कोरडाठाक

त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत बंधाऱ्यातील १५़८१ दशलक्ष घनमीटर (०़५६ टीएमसी) जलसाठा तेलंगणात सोडण्यात आला. ...

परभणीतील स्थिती: सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा तळालाच - Marathi News | Status of Parbhani: The storage capacity of irrigation projects is at the bottom | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील स्थिती: सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा तळालाच

पावसाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची स्थिती सुधारलेली नाही. जवळपास सर्वच प्रकल्पांमधील जलसाठ्याने तळ गाठल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. ...

उर्ध्व कुंडलिका प्रकल्पातील मासे अज्ञातकारणाने मृत - Marathi News | Dead fish in the urdhav kundalika project | Latest beed News at Lokmat.com

बीड :उर्ध्व कुंडलिका प्रकल्पातील मासे अज्ञातकारणाने मृत

उपळी, गावंदरा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पामधील मासे अज्ञात कारणाने मृत पावली आहेत. ...

मंगरुळपीर तालुक्यातील धरणांची पातळी वाढली - Marathi News | The dams in Mangarulpir taluka increased | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर तालुक्यातील धरणांची पातळी वाढली

वाशिम: जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा दमदार पाऊस पडत आहे. त्यातच मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. यामुळे या तालुक्यातील धरणांची पातळी आता वाढली आहे.  ...

पवना धरणाच्या पात्रात अनधिकृत फार्म हाऊस - Marathi News | Unauthorized Farm House in Pawana Dam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरणाच्या पात्रात अनधिकृत फार्म हाऊस

धरणाच्या परिसरात लेक व्ह्यूच्या आकर्षणापोटी पुणे-मुंबईतील गुंतवणूकदारांनी जमिनी खरेदीचा सपाटा लावला आहे. ...