जिल्ह्यात एक मोठा, सात मध्यम व ९१ लघु प्रकल्प आहे. त्यांच्या देखभाल व दुरूस्तीची कामे पाटबंधारे विभागाकडे सोपविण्यात आली. मात्र पुरेसे मनुष्यबळ नसल्याने या प्रकल्पांची सुरक्षा आणि पाणी वाटपाचे गणीत कोलमडले आहे. ...
मुसळधार पावसामुळे धरणही भरले. पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उमरेड तालुक्यातील नांद आणि वडगाव धरणातील गेट उघडण्यात आले असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासकांनी कळ ...
येथील माजलगाव धरणाच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजले असून, मागील दीड वर्षांपासून येथील सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे. धरणाच्या भिंतीवर बसविण्यात आलेले स्ट्रीट लाईट, टेलिफोन इत्यादी बंद अवस्थेत आहेत. ...