लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

जायकवाडीतील पाणी चोरीप्रकरणी शपथपत्र दाखल करण्यास मुदतवाढ - Marathi News | Extension of filing of affidavit in Jalavikwadi water theft | Latest beed News at Lokmat.com

बीड :जायकवाडीतील पाणी चोरीप्रकरणी शपथपत्र दाखल करण्यास मुदतवाढ

जायकवाडी धरणातील ३१ टीएमसी (८८८.९१ क्युबिक मीटर) पाणी चोरीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रतिवादींना शपथपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली असून औरंगाबाद महापालिकेला नव्याने प्रतिवादी करून त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील ...

आठवणी पानशेत पुराच्या ! तो भयंकर दिवस आणि उध्वस्त शहर... - Marathi News | The memories ofterrible Panshet incident. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आठवणी पानशेत पुराच्या ! तो भयंकर दिवस आणि उध्वस्त शहर...

पानशेत धरण फुटून झालेल्या अपरिमित हानीला आज ६७वर्षे उलटली आहेत. पण अजूनही तो भयंकर दिवस आणि त्या काळरात्रीच्या आठवणी अनेक पुणेकरांच्या अंगावर काटा आणतात. ...

चार दिवसांत तलावांमध्ये महिन्याभराचा जलसाठा, पाण्याची चिंता मिटण्याची चिन्हे - Marathi News | Water storage in the lakes for four days, water purification marks, signs of water scarcity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार दिवसांत तलावांमध्ये महिन्याभराचा जलसाठा, पाण्याची चिंता मिटण्याची चिन्हे

सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची दैना उडवली तरी पाण्याची चिंता मिटण्याची चिन्हे आहेत. गेल्या चार दिवसांत धो धो कोसळत पावसाने तब्बल महिन्याभराचा जलसाठा वाढविला आहे. ...

दमदार पावसामुळे चिखलोली धरण भरले - Marathi News | Due to the heavy rain, the Chikhhololi dam is full | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दमदार पावसामुळे चिखलोली धरण भरले

अंबरनाथमधील चिखलोली धरण मंगळवारी सकाळपासून भरून वाहू लागले आहे. मागील आठवड्याभरापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे धरण काही दिवसातच भरले आहे. ...

धरणक्षेत्रात संततधार पाऊस, २४ तासात एक टीएमसी पाणी वाढले !  - Marathi News | Rainfall in the dam area, a TMC water increased in 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरणक्षेत्रात संततधार पाऊस, २४ तासात एक टीएमसी पाणी वाढले ! 

संपूर्ण जून महिन्यात पुणे जिल्ह्याला असणाऱ्या पावसाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. रविवारी एकाच दिवसात शहरातील धरणांमध्ये एक टीएमसीपेक्षा जास्त पाणी जमा झालेले बघायला मिळाले असून पाण्याच्या पातळीने मागील वर्षाची आकडेवारी केव्हाच उलटली आहे.  ...

कुडकी, कोंढेपंचतन धरण ओव्हरफ्लो - Marathi News |  Kudki, Kondhanchanchatan dam overflow | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कुडकी, कोंढेपंचतन धरण ओव्हरफ्लो

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन परिसरामध्ये गेले तीन दिवस पाऊस तुफान बरसत आहे. परिसरातील कोंढेपंचतन व कुडकी धरण ओव्हरफ्लो झाले आहे, तर कार्लेपंचतन धरण ५० टक्के भरले आहे. ...

‘नार-पार’ची भामरेंकडून पाहणी - Marathi News |  Inspector of 'Nar-Par' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नार-पार’ची भामरेंकडून पाहणी

मालेगाव : कसमादेसह गिरणा खोऱ्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी वांजुळपाणी मांजरपाडा-२ व चिराई वळण योजना मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले. ...

नागपूर विभागात अजूनही धरणे कोरडीच - Marathi News | The dam is still dry in the Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागात अजूनही धरणे कोरडीच

शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसाने नागपूरला झोडपून काढले. सहा तासात २६३.५ मिमी विक्रमी पाऊस पडला. वडगाव-नांद धरणातील दरवाजे उघड्याची वेळ आली. मात्र धरणक्षेत्रात पाऊस कमी असल्याने नागपूर विभागातील धरणे अजूनही कोरडीच आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार ...