लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

धरणसाखळीत पावसाचा जोर कायम; जिल्ह्यातील धरणात ७१.२८ टक्के पाणीसाठा - Marathi News | Due to heavy rain 71.28 percent water stock in the dam in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरणसाखळीत पावसाचा जोर कायम; जिल्ह्यातील धरणात ७१.२८ टक्के पाणीसाठा

रखडलेल्या पेरण्यांना वेग; खेड, आंबेगाव जुन्नर तालुक्यात पर्यटकांचा ओघ वाढला ...

‘सूर्या’चे पाणीवाटप राज्यपाल नियुक्त समितीव्दारे - Marathi News | The water supply of the Sun is administered by the governor appointed committee | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘सूर्या’चे पाणीवाटप राज्यपाल नियुक्त समितीव्दारे

रवींद्र फाटक यांच्या लक्षवेधीवर मंत्र्यांचा खुलासा; पालघर जिल्हावासीयांनी सोडला सुटकेचा नि:श्वास ...

उजनीतील पाणीसाठा १६ टीएमसी - Marathi News | Ujani water storage 16 TMC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीतील पाणीसाठा १६ टीएमसी

जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला असला, तरी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे उजनीतील उपयुक्त पाणीसाठा १५.८१ अब्ज घनफूटांवर (टीएमसी) गेला आहे. ...

भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन धोरण होणार - Marathi News | Rehabilitation policy for Bhima-Askhed project affected people will be done | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन धोरण होणार

भामा आसखेड धरणासाठी एक हजार हेक्टर जागा संपादन करण्यात आली होती. या प्रकल्पामध्ये एक हजार ३१३ शेतकरी कुटुंबे बाधित झाली होती. ...

भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडणार? - Marathi News | Five doors of the Bhatsa Dam open? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडणार?

मुंबईसह ठाणे शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात सुमारे ७८ टक्के पाणीसाठा होताच सुरक्षेच्या दृष्टीने पाच दरवाजे उडण्याचे नियोजन आहे. ...

दानापूर येथील जुई धरणातून काढला ४ लाख घनफूट गाळ - Marathi News | 4 lakh cubic feet of mud removed from Jui dam i | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दानापूर येथील जुई धरणातून काढला ४ लाख घनफूट गाळ

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरनातून ९ एप्रिल ते १० जून २०१८ पर्यंत ४ लक्ष घन फुट गाळ काढल्याने धरणात जास्तीचा पाणीसाठा साठण्याची क्षमता निर्माण झाली आहे. ...

पश्चिम विदर्भातील धरणात ३९ टक्के जलसाठा! - Marathi News | 39 percent water supply in the dam in western Vidarbha! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम विदर्भातील धरणात ३९ टक्के जलसाठा!

अकोला : पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली असून, २३ जुलैपर्यंत पाच जिल्ह्यांत ३८.१९ टक्के जलसाठा संचयित झाला. ...

अप्पर, मध्य वैतरणा धरणे भरली; मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली - Marathi News | Upper, middle Vatara dam is full; The concerns of the water of the Mumbaikars came to an end | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अप्पर, मध्य वैतरणा धरणे भरली; मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली

भातसाचेही दरवाजे उघडण्याच्या मार्गावर ...