मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणार्या पवन मावळातील पवना धरणात 99 टक्के पाणीसाठा झाल्याने या धरणातून आज सकाळी 9 वाजल्यापासून हायड्रो करिता 1400 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. ...
कोयना जलविद्युत व मुळशी खोऱ्यातील टाटा जलविद्युत प्रकल्पातून कोकणात अरबी समुद्राला मिळणारे पाणी राज्याच्या पूर्व भागाकडे वळविण्यासाठी अभ्यासगट नेमण्यात आला आहे. या प्रयोगातून संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याची सुवर्णसंधी समोर दिसत ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते गावाजवळ भाम नदीवर नव्यानेच बांधण्यात आलेल्या भाम धरणात यावर्षी पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊ लागल्याने पुनर्वसितात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी ...
इटियाडोह धरणाचा कालवा इटखेडापासून सुमारे एक किमी अंतरावर फुटल्याची घटना गुरुवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास घडली. धरणाच्या कालव्याद्वारे पाणी वाढणे सुरू असल्याने बरेच पाणी जंगलात वाहून गेले. ...
नाशिक : आठवडाभरापासून नाशिक शहरासह जिल्ह्णात पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्णातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्येही आता वरुणराजा रुसला आहे. गंगापूर धरणाचा जलसाठा ७६.४५ टक्के इतका असून ४ हजार ३०४ दलघफूपर्यंत जलपातळी ...
तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणाºया म्हसणी येथील अडाण प्रकल्पाचे पाणी अद्यापही टेलपर्यंत पोहोचले नाही. हा प्रकल्प पूर्ण होऊन ४० वर्षाचा कालावधी लोटला. सिंचन क्षमता दहा हजार ६७ हेक्टर इतकी असताना प्रत्यक्ष मात्र एक हजार ९६६ हेक्टरमध्येच सिंचन हो ...
अकोला: बरसलेल्या पावसाने नदी-नाले वाहू लागले असून, खांबोराजवळील उन्नई बंधारा ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने, खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना उन्नई बंधाऱ्यातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ...