जिल्ह्यातील सर्वच धरणे भरुन वाहत आहेत. बोरधरण जिल्ह्यातील एक मात्र केवळ ८० टक्केच भरले आहे. जर पाण्याचा असाच विसर्ग सुरू राहिल्यास बोरधरणाची पातळी काही दिवसातच खालावण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी मात्र बोरधरणाकडे कधी फिरकतच नाही. जेव्ह ...
मुळा धरणातील हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यामुळे येथील शेती व शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून अद्यापही शेतकरी सावरलेला नाही. आता बीडला पाणी देण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान दोन दिवसात प्रसाद शुगर कारखान्याच्या वतीने बीडला ...
श्रीगोंदा तालुक्यात कुकडीच्या मुख्य कालव्याचा दरवाजा अज्ञातांनी उघडून पाणी चारी क्रमांक १३ ला सोडले. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या या प्रकारामुळे चारीला अचानक पाणी आले. यामुळे आढळगाव शिवारात पुलाच्या नळ्यांमध्ये चारीतील कचरा अडकला. परिणामी पाणी चारीवर ...
मनमाड : गेल्या अनेक वर्षांत पाणीटंंचाईने कळस गाठल्याने हवालदिल झालेल्या मनमाडकरांना नुकत्याच झालेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवडाभरात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा ...