लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

दहीहंडी, फोटो

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2019 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
गोकुळाष्टमी स्पेशल : दारासमोर आणि देवासमोरही काढा सोपी -सुंदर रांगोळी, पाहा सुंदर डिझाइन्स - Marathi News | Gokul Ashtami Dahihandi Rangoli Designs Photos : Draw simple but beautiful Rangoli on Gokulashtami, see one by one attractive designs.. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गोकुळाष्टमी स्पेशल : दारासमोर आणि देवासमोरही काढा सोपी -सुंदर रांगोळी, पाहा सुंदर डिझाइन्स

Gokul Ashtami Dahihandi Rangoli Designs Photos ...

Dahi Handi 2022: गोविंदाची निवड कशी होणार? शासनाचं 2001 चं क्रीडा धोरण नेमकं काय सांगतं - Marathi News | Dahi Handi 2022: How will Govinda be selected? Many questions on the government's announcement after Eknath Shinde | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :गोविंदाची निवड कशी होणार? शासनाचं 2001 चं क्रीडा धोरण नेमकं काय सांगतं

राज्याता प्रो कबड्डीच्या धर्तीवर प्रो गोविंदा सुरू करण्याचा निर्णय, इतर खेळांप्रमाणेच गोविंदांना देखील खेळाडू कोट्यातील ५ टक्के कोट्यातून सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्यातील शिंदे सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शुक्रवारी गोविंदांसमो ...

गोविंदाचा हिरमोड! ठाण्यात यंदा जितेंद्र आव्हाडांची 'संघर्ष' दहिहंडी नाही, कारण.. - Marathi News | There will be no Dahihandi of Jitendra Awhad in Thane this year | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :गोविंदाचा हिरमोड! ठाण्यात यंदा जितेंद्र आव्हाडांची 'संघर्ष' दहिहंडी नाही, कारण..

Sawan 2021: कधी सुरू होणार व्रतांचा राजा श्रावणमास? पाहा, प्रत्येक व्रताचे वैशिष्ट्य, महत्त्व आणि मान्यता - Marathi News | sawan 2021 vrats and festivals to be celebrate in shravan month its characteristics and significance | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Sawan 2021: कधी सुरू होणार व्रतांचा राजा श्रावणमास? पाहा, प्रत्येक व्रताचे वैशिष्ट्य, महत्त्व आणि मान्यता

Sawan 2021: श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. सप्ताहातील सातही दिवस वेगवेगळी व्रते आचरली जातात. या कालावधीत प्रामुख्याने साजरी केली जाणारी व्रते, त्यांचे वैशिष्ट्य, महत्त्व आणि काही मान्यतांविषयी जाणून घेऊया... ...

नवी मुंबईत दहीहंडीचा उत्साह, साई तेजस प्रतिष्ठाननंही रचले थरावर थर - Marathi News | The enthusiasm of Dahihandi in Navi Mumbai, Sai Tejas Pratishthan also formed layers on the floor | Latest navi-mumbai Photos at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत दहीहंडीचा उत्साह, साई तेजस प्रतिष्ठाननंही रचले थरावर थर

गोविंदा आला रे आला... मुंबईत दहीहंडीचा उत्साह - Marathi News | Govinda has come ... Dahihandi enthusiasm in Mumbai | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :गोविंदा आला रे आला... मुंबईत दहीहंडीचा उत्साह

नंदकिशोरा, चित्तचकोरा . गोकुळतारा , मनमोहन तू...! - Marathi News | Nandakishora, Chittchakora. Gokulatara, Manmohan tu ...! | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :नंदकिशोरा, चित्तचकोरा . गोकुळतारा , मनमोहन तू...!

'गोविंदा रे गोपाला, यशोदेचा नंदलाला' - Marathi News |  'Govinda Ray Gopala, Yashodacha Nandlala', calebration dahi handi | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'गोविंदा रे गोपाला, यशोदेचा नंदलाला'