lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

दहीहंडी

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2019 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
मुंबईत 195 गोविंदा जखमी, 18 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल  - Marathi News | 195 Govinda injured in Mumbai, 18 admitted to hospital for treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत 195 गोविंदा जखमी, 18 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल 

177 गोविंदाना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. सध्या सर्व गोविंदाची प्रकृती स्थिर आहे.  ...

पावसाचा गोविंदा पथकांना फटका; तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा १५ ते २० मिनिटे विलंबाने - Marathi News | Rain hits Govinda teams; Local services on all three routes are delayed by 15 to 20 minutes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाचा गोविंदा पथकांना फटका; तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा १५ ते २० मिनिटे विलंबाने

संपूर्ण राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला होता. ...

ठाणे जिल्ह्यात दहीहंडीत घुसळून निघाले ३०० कोटींचे ‘लोणी’ - Marathi News | Experts estimate that there is a turnover of 275 to 300 crore rupees during Dahi Handi in Thane. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात दहीहंडीत घुसळून निघाले ३०० कोटींचे ‘लोणी’

मोठ्या मानाच्या हंड्यांच्या आयोजनाची तयारी किमान पंधरा दिवस अगोदर सुरू होते. ...

दहीहंडी महोत्सवाला हजेरी लावण्यासाठी नेत्यांचीच पळापळ; मतांचे लोणी मिळविण्यासाठी पक्षांची धडपड - Marathi News | Politicas Leaders rush to attend the Dahi Handi festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडी महोत्सवाला हजेरी लावण्यासाठी नेत्यांचीच पळापळ; मतांचे लोणी मिळविण्यासाठी पक्षांची धडपड

काही दिवसांपासून रुसलेल्या पावसाने गुरुवारी दहीहंडीचा मुहूर्त साधत जोरदार पुनरागमन केल्याने गोविंदांचा उत्साह दुणावला होता. ...

ठाण्यात गोविंदांचा ‘दस का दम’ हुकला; जय जवानला दहा थर लावण्यात अपयश - Marathi News | The Jai Jawan Govinda team's attempt to set a world record by wearing ten layers in the Dahihandi festival failed. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात गोविंदांचा ‘दस का दम’ हुकला; जय जवानला दहा थर लावण्यात अपयश

दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकाचा दहा थर लावून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न फसला. ...

कॅज्युल्टी विभागात गोविंदांची भाऊगर्दी; मुंबईत १०७ गोविंदा जखमी - Marathi News | 107 Govindas were injured in Mumbai while the Dahi Handi festival was being celebrated with great enthusiasm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅज्युल्टी विभागात गोविंदांची भाऊगर्दी; मुंबईत १०७ गोविंदा जखमी

बहुतांश रुग्णांना हाडाचे दुखणे असल्याचे दिसत आहे.   ...

सगळा खर्च सेलिब्रिटी-डीजेवर; यंदाही गोविंदांची घागर मात्र राहिली उताणीच ! - Marathi News | DahiHandi was organized by local political leaders in Mumbai, Thane. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सगळा खर्च सेलिब्रिटी-डीजेवर; यंदाही गोविंदांची घागर मात्र राहिली उताणीच !

मुंबई, ठाण्यात स्थानिक राजकीय नेत्यांनी हंडीचे आयोजन केले. इव्हेंट्सच्या झगमगाटात गोविंदा पथकांच्या अर्थकारणाचे गणित मात्र बिघडले. ...

डोंबिवलीतील मोदींची नवलाई दहीहंडी उत्सवात अष्टविनायक गोविंदा पथकाला मान - Marathi News | Ashtavinayak Govinda team honored at Modi's Navlai Dahihandi festival in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील मोदींची नवलाई दहीहंडी उत्सवात अष्टविनायक गोविंदा पथकाला मान

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नऊ वर्ष निमित्त मोदींची नवलाई या संकल्पनेवर आधारित हा उत्सव होता. ...