लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दबंग 3

दबंग 3

Dabangg 3, Latest Marathi News

‘दबंग 3’ हा ‘दबंग’ या सुपरडुपर हिट फ्रेन्चाइजीचा तिसरा सिनेमा आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यात मुख्य भूमिकेत आहेत. २०१० मध्ये ‘दबंग’ प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग 2’ ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. या दोन्ही चित्रपटातील सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ‘दबंग’ला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग 3’ची घोषणा केली होती.
Read More
पुन्हा एकदा दिसणार चुलबुल पांडे! सलमान खानच्या दबंग 4 बद्दल अरबाज खानकडून मोठं अपडेट - Marathi News | arbaaz khan confirms salman khan dabangg 4 check what he said about releaseof film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा दिसणार चुलबुल पांडे! सलमान खानच्या दबंग 4 बद्दल अरबाज खानकडून मोठं अपडेट

सलमान खानचा भाऊ अरबाज खान याने अत्यंत मोठे अपडेट दिले आहे. ...

'दबंग'साठी सलमान नव्हता पहिली पसंत, चुलबुल पांडेसाठी 'या' अभिनेत्यांची नावं होती चर्चेत; अरबाजचा मोठा खुलासा - Marathi News | salman khan was not the first choice for dabangg movie arbaaz khan revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दबंग'साठी सलमान नव्हता पहिली पसंत, चुलबुल पांडेसाठी 'या' अभिनेत्यांची नावं होती चर्चेत; अरबाजचा मोठा खुलासा

'दबंग'मधील चुलबुल पांडे या व्यक्तिरेखेसाठी सलमान पहिली पसंत नव्हता. अरबाज खानने याबाबत नुकताच खुलासा केला आहे.  ...

'dabangg 3 च्या सेटवर मला कुत्र्यासारखी वागणूक दिली'; सलमानसह बॉडीगार्डवर अभिनेत्रीने केले आरोप - Marathi News | 'I was treated like a dog on the sets of Dabangg 3'; The actress accused the bodyguard along with Salman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'dabangg 3 च्या सेटवर मला कुत्र्यासारखी वागणूक दिली'; सलमानसह बॉडीगार्डवर अभिनेत्रीने केले आरोप

Hema sharma: या अभिनेत्रीने तिला सेटवर कशा प्रकारे वागणूक दिली यावर भाष्य केलं आहे. ...

'दबंग' गर्ल सोनाक्षी सिन्हा मुंबईच्या रस्त्यावर दिसली बुलेट चालविताना, फोटो झाले व्हायरल - Marathi News | 'Dabangg' girl Sonakshi Sinha was seen walking on the streets of Mumbai while the bullet went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'दबंग' गर्ल सोनाक्षी सिन्हा मुंबईच्या रस्त्यावर दिसली बुलेट चालविताना, फोटो झाले व्हायरल

सलमान खानने या कलाकाराला गिफ्ट केली BMW M5 कार, कारची किंमत ऐकून तुम्हाला येईल भोवळ - Marathi News | Salman gifted this artist a BMW M5 car, you will be shocked to hear about the price of the car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने या कलाकाराला गिफ्ट केली BMW M5 कार, कारची किंमत ऐकून तुम्हाला येईल भोवळ

सलमान खानने या कारणामुळे आपल्या सहकलाकाराला महागडी कार गिफ्ट दिली आहे. ...

खलनायकाच्या भूमिकेला ‘या’ अभिनेत्याने दिला नकार!! - Marathi News | The actor denied the villain's role !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खलनायकाच्या भूमिकेला ‘या’ अभिनेत्याने दिला नकार!!

सुदीपने तामिळनाडूतील एका चित्रपटातील खलनायकाची ऑफर नाकारली. ‘दबंग ३’ चित्रपटाला मिळालेला कमी प्रतिसाद पाहता सुदीपला आता खलनायकाची भूमिका साकारायला भीती वाटतेय.  ...

दबंग 3 चे कलेक्शन पाहून सलमान खानच्या चाहत्यांना लागलीय ही चिंता - Marathi News | 'Dabangg 3' box office collection update: Salman Khan and Sonakshi Sinha inches closer to Rs.100 crore mark | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दबंग 3 चे कलेक्शन पाहून सलमान खानच्या चाहत्यांना लागलीय ही चिंता

भाईजानच्या चाहत्यांनी दबंग 3 या सिनेमाची भरभरून प्रशंसा केली पण काहींनी मात्र हा सिनेमा पाहिल्यानंतर ‘भाई कब तक? असा सवाल केला. ...

Box Office Collection: भाईजानची जादू ओसरली अन् ‘दबंग 3’ आपटला...! - Marathi News | salman khan dabangg 3 day 4 Box Office Collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Box Office Collection: भाईजानची जादू ओसरली अन् ‘दबंग 3’ आपटला...!

तीन दिवस सलमानची जादू तुफान चालली. पण... ...