lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दबंग 3

दबंग 3

Dabangg 3, Latest Marathi News

‘दबंग 3’ हा ‘दबंग’ या सुपरडुपर हिट फ्रेन्चाइजीचा तिसरा सिनेमा आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यात मुख्य भूमिकेत आहेत. २०१० मध्ये ‘दबंग’ प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग 2’ ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. या दोन्ही चित्रपटातील सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ‘दबंग’ला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग 3’ची घोषणा केली होती.
Read More
दबंग' अभिनेत्री सई मांजरेकरची धमाकेदार बर्थडे पार्टी, बघा सेलिब्रिटींनी कशी केली धमाल! - Marathi News | Dabangg 'actress Sai Manjrekar birthday party, look how celebrities did it! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दबंग' अभिनेत्री सई मांजरेकरची धमाकेदार बर्थडे पार्टी, बघा सेलिब्रिटींनी कशी केली धमाल!

- म्हणून रिलीजनंतर ‘दबंग 3’वर चालली कात्री!! - Marathi News | salman khan dabangg 3 trimmed 9 minutes 40 seconds portions reduced from the run time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :- म्हणून रिलीजनंतर ‘दबंग 3’वर चालली कात्री!!

‘दबंग 3’चे नवे व्हर्जन... ...

सुदीपची पत्नी आहे ही प्रसिद्ध निर्माती, काही कारणांमुळे त्यांच्यात निर्माण झाला होता दुरावा - Marathi News | Dabangg 3 fame Sudeep married to Priya, she is well known Producer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुदीपची पत्नी आहे ही प्रसिद्ध निर्माती, काही कारणांमुळे त्यांच्यात निर्माण झाला होता दुरावा

दबंग 3 या चित्रपटात सुदीप खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. सुदीपने या आधी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असून त्याने एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. ...

काय म्हणता, ‘दबंग 3’च्या कमाईचा आकडा खोटा? - Marathi News | fake dabangg3 figures trending on twitter krk said makers are giving fake figures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणता, ‘दबंग 3’च्या कमाईचा आकडा खोटा?

... आणि सोशल मीडियावर FAKE DABANGG3 FIGURES ट्रेंड करू लागला. ...

Dabangg 3 Audience Review : भाई कब तक? सलमान खानचा ‘दबंग 3’ पाहून भडकले लोक - Marathi News | dabangg 3 audience review salman khan fanS angry reaction after watching dabangg 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dabangg 3 Audience Review : भाई कब तक? सलमान खानचा ‘दबंग 3’ पाहून भडकले लोक

Dabangg 3 Movie Audience Review : नाराजी व्यक्त करणा-यांमध्ये सलमानचे काही चाहतेही आहेत.  ...

...तर 'दबंग ३' चित्रपटाला रस्त्यावर उतरून विरोध करू; हिंदू जनजागृती समितीचा इशारा - Marathi News | ... So let's face off against the movie 'Dabangg 3' on the street; Warning of Hindu Janajagruti Samiti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर 'दबंग ३' चित्रपटाला रस्त्यावर उतरून विरोध करू; हिंदू जनजागृती समितीचा इशारा

साधूंना नाचतांना दाखवणे, देवतांचे मानवीकरण करणे आदी गोष्टींतून हिंदू साधू आणि देवता यांचा अवमान करण्यात आला आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. ...

सई मांजरेकरला सलमान खान म्हणतो 'जीव', वाचा यामागचं इंटरेस्टिंग कारण - Marathi News | Salman Khan calls Sai Manjrekar 'Jeev', read the interesting reason behind this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई मांजरेकरला सलमान खान म्हणतो 'जीव', वाचा यामागचं इंटरेस्टिंग कारण

सलमान खानचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'दबंग ३'मधून अभिनेत्री सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. ...

सलमान नाही तर हा अभिनेता साकारणार होता चुलबुल पांडे, असा बदलला निर्णय - Marathi News | salman khan revealed that he was not first choice of dabangg | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान नाही तर हा अभिनेता साकारणार होता चुलबुल पांडे, असा बदलला निर्णय

खरे तर चुलबुल पांडेच्या आयकॉनिक कॅरेक्टरमध्ये सलमानशिवाय अन्य कुठल्याही अभिनेत्याची आता कल्पनाही करता येणार नाही. पण आधी चुलबुल पांडेची ही भूमिका सलमान नाही तर दुस-याच एका अभिनेत्याला ऑफर झाली होती. ...