Cap D'Agde beach: हनिमून अर्थात मधुचंद्र म्हटल्यावर वेशभूषा स्वातंत्र्याचा लोक पुरेपूर अनुभव घेतात. फोटो काढतात, सोशल मीडियावर टाकतात आणि भरपूर लाईक, कमेंट मिळवतात. परंतु, फ्रान्स मध्ये एक शहर आहे. त्याचं नाव कॅप डी'एग्डे आहे. येथे लोकांना कपडे घालण ...
एकीकडे भरून आलेल्या नभातून खरोखरीच पाऊस निनादत होता अन् त्याचवेळी ‘आला आला वारा, संगे पावसाच्या धारा’, नभ उतरू आलं, चिंब पावसानं रान झालं आबादानी’ अशी एकाहून एक सरस पाऊस गीतांमध्ये रसिक चिंब झाले होते. यावेळी बाबाज थिएटरतर्फे नाशिकचे तीन कलाकार तालवा ...
पूर्वी दैनिकांमधील लेखन हे शांतपणे विचार करून केले जात होते. आज घटना, घडामोडींवर तत्काळ भाष्य करावे लागते. त्यामुळे आज पत्रकारितेचे स्वरूपच बदलून गेले असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी व्यक्त केले. ...
मराठीत संस्कृत शब्दकोशाच्या निमित्ताने आज एक दर्जेदार शब्दकोश निर्माण झाला आहे. यातून एका शब्दाचे विविध अर्थ आणि त्यांची व्याप्ती त्या त्या शब्दांच्या व्याख्येतून समजणार आहे. मातृभाषेच्या रचनेतूनच शब्दकोश निर्माण व्हायला हवेत. त्याचमुळे कोशातून अभ्या ...