वाचन कला, साहित्य यांचा मिलाफ असलेला हा वाचकमंच अभिरुचिसंपन्न वाचन संस्कृतीचा प्रसार करू शकतो असे मत जेष्ठ साहित्यिक सुनील कर्णीक यांनी व्यक्त केले. ...
मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा १०५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून मोहन किर्तने , वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, प्रदिप गुजराथी, किशोर नावरकर आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. ...
‘स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे...’ अशा ओळी सहज गुणगुणल्या तरी छाती अभिमानाने फुगून येते. गड-किल्ल्यांवर असणाऱ्या तोफा जणू शौर्याची गाथाच! याच इतिहासावर आपल्या कलाकुसरीची फुले वाहतांना चाळीसगावच्या कारागिरांनी रायगड जिल ...
निर्माता दिग्दर्शक किरण शांताराम यांनी शुक्रवारी कलायोगी जी. कांबळे आर्ट गॅलरीला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी जी. कांबळे यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठेवा जतन करून ठेवल्याबद्दल कांबळे परिवाराचे कौतुक केले. ...
देशातील आजच्या वातावरणात सर्व संस्कृतीनी एकत्र येणे गरजेचे आहे. धर्म जन्मातून येतो. मानवता, करूणा, प्रेम, सहिष्णूता हाच धर्म असावा. समाजाकडे निकोप दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. ...
आजचा उद्यमी व प्रगतिशील महाराष्ट्र घडवण्यामध्ये अनेकांनी आपले योगदान दिले. मराठी माणसाने विश्व पादाक्रांत केले ते याच महाराष्ट्रातील पोषक संस्कारांमुळे आणि भक्कम पाठिंब्यामुळे, मग ते संत महात्मे असोत, क्रांतिकारी देशभक्त पुढारी असोत. उद्योजक, साहित्य ...