प.पू. गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात योग प्राणायाम म्हणजे दीघार्युष्याची गुरुकिल्ली या उपक्रमांतर्गत योगासन व प्राणायाम शिबिर झाले. ...
नाईक ट्रस्ट संचलित संगीत नृत्य कला निकेततर्फे ‘स्वर तरंग’ हा शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतावर आधारित गायन व वादनाचा बहारदार कार्यक्रम चांगलाच रंगला. ...
पश्चिम महाराष्ट्रातील बँड, बेंजो व वाद्याचे साहित्य गणेशोत्सवामध्ये जप्त करून कलाकारांवर अन्याय केला गेला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कलाकार महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांची भेट घेऊन अन्याय दूर करण्याचा निर्णय कलाकार मह ...
सवंग लोकप्रियतेसाठी केंद्र आणि राज्य सरकार मोठमोठ्या घोषणा करत असले तरी आदिवासी कला संस्कृती जोपासणा-या महोत्सवासाठी अर्थसहाय्य योजनाच नाही, हे वास्तव समोर आले आहे. ...
डॉ. प्रकाश खांडगे व डॉ.जालिंदर भोर ठाणे महानगरपालिकेच्या ‘ठाणे भूषण’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ठाणेकरांचा ‘ठाणे गौरव’, ‘ठाणे गुणीजन’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ...