लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खनिज तेल

खनिज तेल

Crude oil, Latest Marathi News

भारताच्या हाती लागला खजिना; 'ऑइल इंडिया'ला लिबियात आढळले तेलाचे मोठे साठे... - Marathi News | 'Oil India' finds large oil reserves in Libya, Big relief to india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या हाती लागला खजिना; 'ऑइल इंडिया'ला लिबियात आढळले तेलाचे मोठे साठे...

Oil India Limited: यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. ...

Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये - Marathi News | Panama Canal Charge panama small country is getting rich due to US Iran tensions Rs 37 crore has to be paid for a single ship crude oil natural gas | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये

Panama Canal Charge: अमेरिका आणि इराणमधील तणाव कायम असून कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा एकदा प्रति बॅरल १०५ डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे, होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेनं केलेली नाकेबंदी आणि इराणचं वर्चस्व यामुळे तेल-वायू संकट गडद होताना दिसत ...

चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO - Marathi News | How did masked commandos seize a ship coming to India Iran goes viral with thrilling VIDEO of the high seas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO

महत्वाचे म्हणजे, या व्हिडिओकडे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक प्रकारचे आव्हान म्हणून बघितले जात आहे. ...

भारताच्या समुद्रातून का काढलं जात नाही कच्चं तेल? जाणून घ्या असं करणं शक्य आहे का.... - Marathi News | Why crude oil not extracted from Indian ocean? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारताच्या समुद्रातून का काढलं जात नाही कच्चं तेल? जाणून घ्या असं करणं शक्य आहे का....

Crude Oil : लोकांना प्रश्न पडणं साहजिक आहे की, भारत स्वत: जमिनीखालून तेल का काढत नाही किंवा हिंद महासागरासारख्या समुद्रातून कच्चं तेल का काढत नाही? ...

ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान - Marathi News | US Iran War: Self-reliance in the energy sector is necessary; India should learn from the Hormuz crisis, suggests Anil Agarwal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान

भारत आपल्या गरजेपैकी सुमारे ८८ टक्के कच्चे तेल आणि अर्ध्याहून अधिक नैसर्गिक वायू आयात करतो. ...

जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट? - Marathi News | Secret attacks in 11 refineries around the world, include India and US; Narendra Modi visit postponed, coincidence or conspiracy? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?

चार खंडांमध्ये रिफायनरीमध्ये अपघात झाले, त्यात मिसाइल नव्हते, ड्रोन नव्हते. हे अपघात अशावेळी घडले जेव्हा मध्य पूर्वेतील युद्धामुळे जग इतर पुरवठादाराच्या शोधात आहे. ...

इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा - Marathi News | Iran breaks US blockade, takes 34 tankers under its nose; Oil worth $900 million passes through Hormuz | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा

Vortexa या रिअल-टाइम डेटा देणाऱ्या संस्थेनुसार, हे जहाज १७ एप्रिल रोजी इराणी जलक्षेत्रातून बाहेर पडले. याशिवाय, २० एप्रिलला आणखी दोन टँकर्स तेथून बाहेर पडले. यावर आता अमेरिका अथवा डोनाल्ड ट्रम्प यांची काय प्रतिक्रिया येते हे बघण्यासारखे असेल. ...

१ गॅलन कच्च्या तेलातून किती निघतं पेट्रोल-डिझेल? पाहा कसं असतं कच्च्या तेलाचं नेमकं गणित - Marathi News | How much petrol and diesel is produced from 1 gallon of crude oil? | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :१ गॅलन कच्च्या तेलातून किती निघतं पेट्रोल-डिझेल? पाहा कसं असतं कच्च्या तेलाचं नेमकं गणित

Crude Oil Facts : एक गॅलन कच्च्या तेलातून आपल्याला किती पेट्रोल आणि डिझेल मिळतं हे पाहणार आहोत. कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल, गॅस कसा तयार होतो, त्याची पूर्ण प्रक्रिया कशी होते हेही समजून घेऊया. ...