लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खनिज तेल

खनिज तेल, मराठी बातम्या

Crude oil, Latest Marathi News

डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' वक्तव्याने बाजारात खळबळ; कच्च्या तेलाचे दर ११० डॉलर्स पार... - Marathi News | Crude Oil: Donald Trump's statement creates a stir in the market; Crude oil prices cross $110 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' वक्तव्याने बाजारात खळबळ; कच्च्या तेलाचे दर ११० डॉलर्स पार...

Crude Oil: आखाती देशांमधून होणारा तेल पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने बाजारात चिंतेचे वातावरण आहे. ...

दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर... - Marathi News | Petrol-Diesel Price: How much is petrol-diesel available for today after the price hike? Know the latest prices in your city | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...

Petrol-Diesel Price: केंद्र सरकारने गेल्या शुक्रवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लीटर ३ रुपयांची वाढ केली. ...

पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा - Marathi News | Will petrol and diesel prices increase again? Donald Trump made an announcement that has raised concerns among the world, including India. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा

Petrol And Diesel Prices: पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे खनिज तेलाचे दर मोठ्या प्रमाणात भडकू लागले आहेत. याचदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे जगभरातील खनिज तेलाच्या किमती आणखीनच  भडकण्याची शक्यता आहे. ...

जगातील सर्वात मोठी तेल पाइपलाइन कशी काम करते, कुठून सुरू होते अन् किती देशांमधून जाते? - Marathi News | Word Longest Oil Pipeline: How does the world's largest oil pipeline work, how many countries does it pass through? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील सर्वात मोठी तेल पाइपलाइन कशी काम करते, कुठून सुरू होते अन् किती देशांमधून जाते?

Druzhba Pipeline Facts: हजारो किलोमीटरपर्यंत पसरलेली ही पाइपलाइन दररोज कोट्यवधी बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक करते. ...

अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या... - Marathi News | India Petrol Tax Rate: Only ₹1 in Andaman, ₹35 in Telangana; How much tax is charged on petrol-diesel in which state? Find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...

India Petrol Tax Rate: महाराष्ट्र-गुजरातसारख्या राज्यांमध्ये किती कर आकारला जातो? पाहा... ...

निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स  - Marathi News | Prices increase within 16 days after elections; Petrol-diesel becomes Rs 3 more expensive, tax on petrol exports | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 

Petrol Diesel Price Hike News: कच्च्या तेलाचे दर भडकलेले असतानाही निवडणुकांच्या काळात इंधन दरवाढ टाळण्यात आली होती. ...

युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार... - Marathi News | India-UAE: India's 'masterstroke' during the Iran-US war; Big LPG deal during PM Modi's UAE visit! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...

India-UAE: अवघ्या दोन तासांसाठी UAE दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांची भेट घेतली महत्त्वपूर्ण करारांवर शिक्कामोर्तब केले. ...

अनुपम मित्तल यांची मोठी घोषणा; कर्मचाऱ्यांना 'WFH', वर्षभरात करणार ३०,००० लिटर पेट्रोलची बचत - Marathi News | Anupam Mittal's big announcement; 'WFH' for employees, will save 30,000 liters of petrol in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनुपम मित्तल यांची मोठी घोषणा; कर्मचाऱ्यांना 'WFH', वर्षभरात करणार ३०,००० लिटर पेट्रोलची बचत

कर्मचाऱ्यांना 'Work From Home' देऊन वर्षभरात ३०,००० लिटर पेट्रोलची बचत! ...