लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खनिज तेल

खनिज तेल

Crude oil, Latest Marathi News

मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय? - Marathi News | More than 30 countries have come together to open the Strait of Hormuz, a big meeting is being held in London today What is India's role | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?

ब्रिटन आणि फ्रान्स या मोहिमेचे नेतृत्व करणार... ...

२०३० पर्यंत पेट्रोल-डिझेलची चिंता मिटली; रशियन कंपन्यांबाबत भारताचा मोठा निर्णय... - Marathi News | Russian Oil: Petrol-diesel concerns resolved by 2030; India's big decision regarding Russian companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०३० पर्यंत पेट्रोल-डिझेलची चिंता मिटली; रशियन कंपन्यांबाबत भारताचा मोठा निर्णय...

Russian Oil: भारताचा हा निर्णय ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘सुरक्षा कवच’ ठरणार आहे. ...

"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी - Marathi News | Why did Ajit Doval suddenly go to Saudi India throws commanding ace in Iran-US conflict; Preparations for a big 'game' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी

महत्वाचे म्हणजे, पाकिस्तान आणि सौदीमधील लष्करी करार आणि भारताचे सौदीशी असलेले जुने व्यापारी संबंध पाहता, अजित डोभाल यांचा हा दौरा भारताच्या सामरिक हितासाठी 'हुकमी एक्का' मानला जात आहे. या भेटीत, पश्चिम आशियातील परिस्थिती नेमकी कशी बदलत आहे आणि त्याचे ...

अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ - Marathi News | US iran war updates tensions between America and Iran have increased again Crude oil prices suddenly increase due to the strait of Hormuz dispute | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

Oil Price Surge: होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अद्याप कोणताही करार झालेला नाही. ...

पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर - Marathi News | Petrol at Rs119 and diesel at Rs123 Will oil companies increase prices again Know the prices in Maharashtra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर

Petrol Diesel Price :  ...

इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम - Marathi News | world was shaken by the Iran Israel war Crude oil worth 50 billion dollars was destroyed India also had a major impact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम

US Iran Israel War Crude Oil: इराण आणि इस्रायलमधील ५० दिवसांच्या तणावाचा परिणाम जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यावर झाला आहे. उत्पादनात अडथळे आल्यामुळे सुमारे ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल बाजारापर्यंत पोहोचू शकलं नाही. ...

आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार - Marathi News | Strait of Hormuz now open there will be no shortage of crude oil LPG and fertilizers 41 ships ready to come to India from Hormuz | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार

होर्मुजची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली झाल्यामुळे भारतीय तेल कंपन्यांसह आयातदार आणि निर्यातदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केल्यानंतर इराणनं हा मार्ग बंद केला होता. ...

रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम - Marathi News | Good news on Russian crude oil America s U turn After refusing now us allowed to buy petroleum products from russia | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम

America On Russian Crude Oil: इराण युद्धामुळे जगात तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला होता, हे लक्षात घेऊन अमेरिकेनं रशियाकडून तेल खरेदीची परवानगी दिली होती. या सवलतीची मुदत गेल्या शनिवारी संपली होती. ...