कृषि विज्ञान केंद्र सगरोळी आणि रिलायन्स फाऊंडेशन च्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत अमृतालयम शेतकरी उत्पादक कंपनी च्या सोयाबीन सीड प्रक्षेत्रावर प्रत्यक्षात ड्रोन च्या साह्याने फवारणी करण्यात आली. ...
या रोगामुळे सोयाबीनमध्ये १५ ते ७५ टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशी द्वारे केला जातो. ...
अकाेल्याच्या डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने साकाेली व सिंदेवाही येथील धान संशाेधन केंद्रावर गादी वाफ्यावर ठिबक सिंचनाद्वारे धान लागवडीचा प्रयत्न केला हाेता. परंतु यात सातत्य आणि आणखी प्रयत्नाची गरज असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. ...
स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा महाराष्ट्रात सगळ्या विभागापेक्षा मागासलेला समजला जायचा. तो आता हळूहळू प्रगतीची उच्चांकी झेप जरी घेत नसला तरी समाधानकारक ... ...