आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुलांना नाटक शिकविण्याच्या बहाण्याने तसेच नाटकाच्या प्रयोगासाठी दुबईला नेणार असल्याचे सांगत तोतया नाटककाराने पालकांकडून दोन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ ...
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या प्रॉपर्टी डिलरने एका युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. जखमी युवकाने यशोधरानगर आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या चकरा मारल्या. दरम्यान गुन्हेगारांच्या माध्यमातून प्रॉपर्टी डिलरने युवकाला धमक ...
नाकाबंदी दरम्यान बुटीबोरी पोलिसांनी एका कारमधून ७० लाख रुपये जप्त केले आहे. बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास नागपूर-चंद्रपूर महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. ...
दोन दिवसांपूर्वी एर्नाकुलम-पटना एक्स्प्रेसमध्ये एका महिला आणि पुरुषाच्या झालेल्या मृत्युप्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) सोपविण्यात आला आहे. ...