लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

जळगाव येथे दुचाकीच्या डिक्कीतून लांबविले तीन लाख - Marathi News | Three lakhs worth of two-wheelers from Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव येथे दुचाकीच्या डिक्कीतून लांबविले तीन लाख

भर वर्दळीतील घटना ...

कोल्हापूर :‘त्या’ दोघा सावकारांना अद्याप अटक नाही, व्याजासाठी तगादा लावून मारहाण - Marathi News | Kolhapur: 'Those' two lenders are not arrested yet, they have been lynching for interest | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :‘त्या’ दोघा सावकारांना अद्याप अटक नाही, व्याजासाठी तगादा लावून मारहाण

दहा टक्के व्याजाने पैसे देऊन मुद्दलीसह व्याजासाठी तगादा लावून मारहाण करणाऱ्या दोघा खासगी सावकारांवर राजारामपुरी व जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस झाले तरी अद्याप सावकारांना अटक झालेली नाही. ...

वाहनांच्या काचा फोडून टवाळखोरांची दहशत - Marathi News |  Trail of vehicles by terrorists scare | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहनांच्या काचा फोडून टवाळखोरांची दहशत

सीतागुंफारोडवरील शिवाजीचौक परिसरात शुक्रवारी  (दि. २९) पहाटेच्या सुमारास अज्ञात टवाळखोरांनी रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविल्याची घटना घडली़ टवाळखोरांनी वाहनांच्या काचा फोडल्यानंतर परिसरातील काही नागरिकांच्या घराव ...

वाळू माफियांकडून तलाठ्यास मारहाण - Marathi News | Struggling with the Sand Mafia | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाळू माफियांकडून तलाठ्यास मारहाण

गेवराई : अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर का पकडले? म्हणून वाळू माफियांनी जातेगाव सज्जाचे तलाठी व्ही.व्ही. आमलेकर यांना ट्रॅक्टरमधून खाली ओढत बेदम मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी जातेगाव नजीक सेलूतांडा ते गेवर ...

प्रेमभंग : पंधरा पानांची सुसाईड नोट लिहून तरुणाने घेतला गळफास - Marathi News | breakup : Written by a fifteen-pages suicide note, the youth Committed suicide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमभंग : पंधरा पानांची सुसाईड नोट लिहून तरुणाने घेतला गळफास

प्रेमभंग झाल्याच्या नैराश्यातून एका उच्च शिक्षीत तरुणाने तब्बल पंधरा पानांची सोसाईट नोट लिहून राहत्या खोलीत गळफास घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना दादर येथून शस्त्रांसह अटक  - Marathi News | The criminals who are preparing for the robbery are arrested with arms from Dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना दादर येथून शस्त्रांसह अटक 

दादर येथील फाईव्ह गार्डन परिसरातील बंगल्यातील वयोवृद्ध दाम्पत्याला घेरून त्यांच्या घरी दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक ४ ने अटक केली आहे. ...

बलात्कार पीडितेची अवस्था पाहून डॉक्टरांचाही उडाला थरकाप; मध्य प्रदेशात निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती  - Marathi News | Doctors also shouted at the rape victim's condition; Nirbhaya case repeats in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कार पीडितेची अवस्था पाहून डॉक्टरांचाही उडाला थरकाप; मध्य प्रदेशात निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती 

सातत्याने होत असलेल्या बलात्काच्या घटनांमुळे देशभरात संतापाचे वातावरण असतानाच मध्य प्रदेशमधील मंदासौर येथे निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती घडली आहे. ...

सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीमालकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पाच जणांना सक्तमजुरी - Marathi News | nashik,company,owner,attack,five,accused,convicted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीमालकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पाच जणांना सक्तमजुरी

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील संजोत मेटल इंडस्ट्रीमध्ये कंपनीत सीटूची युनियन लागू करावी तसेच विविध मागण्यांसाठी संपावर असताना कंपनीमालक संतोष हेगडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश यु़एम़नंदेश्वर यांनी शुक्र ...