एटापल्ली तालुक्यात एकाही रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली नाही. तसेच आलदंडी व इतर ठिकाणातील नदी, नाल्यावरून वर्षभरापासून खुलेआम रेतीची तस्करी सुरू आहे. महसूल व वन विभागाच्या वादात या तालुक्यातील रेती घाट लिलाव प्रक्रिया रखडली. ...
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी भानखेडा परिसरात गुरुवारी मध्यरात्री दोन गटात जोरदार वाद झाला. एका गटाने छर्र्याच्या बंदुकीतून हवेत गोळी (छर्रा) झाडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. ...
कापूस वेचणीला जाताना लगट करुन एका १४ वर्षीय मुलीवर रिक्षाचालकाने अत्याचार केला. यातून ती गर्भवती राहिली आणि अवघ्या १४ व्या वर्षीच तिने एका बाळाला जन्म दिला. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडितेच्या जबाबावरुन सुभाष महादेव जाधव (वय ३०, रा. कुर्ला ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चंद्रपूर जिल्ह्याच्या गडचांदूर येथील पैनगंगा खदानीतून चोरट्या मार्गाने निघणारा शेकडो टन कोळसा शिरपूरमार्गे वणीत दाखल होतो. तेथून या कोळशाची विल्हेवाट लावली जाते.वणीमध्ये कोळशाची मोठी उलाढाल आहे. अनेक राजकीय पक्षांची दुका ...
तीन मुलीच झाल्या तसेच शेतात कामास जात नसल्याच्या कारणावरून चिडून संगमताने लोखंडी कोयत्याच्या शरीरावर वार करून खून केला असल्याची तक्रार कामशेत पोलीस ठाण्यात दिली आहे. ...