देशाची राजधानी दिल्लीत एकाच कुटुंबातील ११ लोकांच्या सामूहिक मृत्यूचे रहस्य हळूहळू उलगडायला लागले आहे. हे हत्येचे प्रकरण आहे की आत्महत्येचे? असा प्रश्न सुरुवातीला निर्माण झाला होता. पण आता या मृत्यूमागील चित्र स्पष्ट होत चाललेय. ...
मंगरूळपीर : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले सोने-चांदीचे दोन दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १८ हजार ८०० रुपये किंमतीचे चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना ५ ते ६ जुलैच्या रात्री घडली. ...
वाशिम : शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल एका प्रकरणात तक्रारदाराला मदत करण्यासाठी पोलीस हवालदार विजय जेमला राठोड (वय ५०) यांना २५ हजाराची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ...
सातारा शहरानजीक असणाऱ्या एका माध्यमिक शाळेतील शिक्षिकेवर स्टाफरूममध्ये अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वर्षापूर्वी चिखली (ता. करवीर) येथील वनविभागाच्या रोपवाटिका दरोड्यातील आणखी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडून ४० लाख रुपये किमतीच्या अडीच टन रक्तचंदनाची लाकडे पोलिसांनी जप्त केली. ...