लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

कोल्हापूर : चोरीच्या दुचाकीवर ‘पोलीस’ लिहून फिरणाऱ्यास अटक, संशयित देवाळेतील - Marathi News | Kolhapur: On the stolen bike, the 'Police', who are going to the police station, are arrested and suspected | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : चोरीच्या दुचाकीवर ‘पोलीस’ लिहून फिरणाऱ्यास अटक, संशयित देवाळेतील

चोरीच्या दुचाकीवर ‘पोलीस’असे लिहून शहरात फिरणाऱ्या दुचाकी चोरट्यास ताराबाई पार्क येथील सदर बाजार चौकात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्याच्याकडील ४० हजार रुपये किमतीची दुचाकी पोलिसांनी जप्त केली. ...

गेवराई न्यायालय परिसरात कौटुंबिक वाद मिटविताना फिल्मी स्टाईल गोंधळ - Marathi News | Filmy-style attack on family while resolving disputes in Gevrai court area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गेवराई न्यायालय परिसरात कौटुंबिक वाद मिटविताना फिल्मी स्टाईल गोंधळ

पती -पत्नीचा न्यायालयात सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी एकत्र आलेल्या दोन्ही गटाचे अचानक बिनसले. यातूनच पत्नीकडील लोकांनी पतीकडील चार जणांना दगडाने मारहाण केली. ...

अवैध रेती उत्खननाचा गुन्हा घोलवड ग्रा.पं. विरुद्ध - Marathi News |  Offense of illegal sand excavation Against | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अवैध रेती उत्खननाचा गुन्हा घोलवड ग्रा.पं. विरुद्ध

जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध रेती उत्खनन व वाहतूक तक्रार निवारण कक्षाच्या स्थापनेनंतर घोलवड पोलीस ठाण्यात पहिल्या गुन्ह्याची नोंद झाली. ...

तुर्भेत मुलीवर बलात्काराचा प्रयत्न, एपीएमसीमध्ये गुन्हा दाखल - Marathi News |  In the Turbhe, the girl tried for rape, filed an FIR in the APMC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तुर्भेत मुलीवर बलात्काराचा प्रयत्न, एपीएमसीमध्ये गुन्हा दाखल

तुर्भे गावामध्ये बुधवारी रात्री अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग व अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

हप्त्यासह खंडणीवसुलीसाठी दुकानदाराला मारहाण - Marathi News | The shopkeeper beat the ransom with the installment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हप्त्यासह खंडणीवसुलीसाठी दुकानदाराला मारहाण

नाशिक : ‘तुझे दुकान सुरू ठेवायचे असेल तर दहा हजारांचा हप्ता द्यावा लागेल’ तसेच ५० हजारांच्या खंडणीची मागणी करत दुकानमालकाला धमकावून लाथा-बुक्क्यांनी तिघा खंडणीखोर संशयितांनी मारहाण करत मोबाइल हिसकावून त्याच्याजवळील डेबिट कार्ड बळजबरीने ‘स्वॅप’ करत सा ...

अल्पवयीन गुन्हेगारांकडून दोन लाखांचे दागिने हस्तगत - Marathi News | Capture two lakh jewels from juvenile criminals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीन गुन्हेगारांकडून दोन लाखांचे दागिने हस्तगत

सिडको : घरफोडी करणाऱ्या दोघा अल्पवयीन गुन्हेगारांना पकडण्यात अंबड पोलिसांना यश आले असून, या अल्पवयीन गुन्हेगारांकडून दोन लाखांचे सोन्याचे दागिने व नऊ मोबाइल हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी पत्रकार परिषदेत द ...

कर्तव्यावरील वाहतूक पोलिसाला खुलेआम मारहाण - Marathi News | The Civil Aviation Transport Police Opens Opposition | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कर्तव्यावरील वाहतूक पोलिसाला खुलेआम मारहाण

चौफुलीवर उभी असणारी दुचाकी रस्त्याच्या खाली घे, असे म्हटल्याने दुचाकीस्वाराने वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याशी वाद घालून मारहाण केली. सदरची घटना बुधवारी बडनेऱ्यातील जयस्तंभ चौकानजीक चौफुलीवर घडली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ...

अफवांवर विश्वास ठेवू नका - Marathi News | Do not believe in rumors | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अफवांवर विश्वास ठेवू नका

मुलं पळवून नेणारी टोळी सक्रीय आहे. ही टोळी गल्लोगल्ली फिरून एकांतात असलेल्या बालकाला अलगद उचलून पळवून नेतात. किडणी चोर सुध्दा आले म्हणतात.. अश्या अफवानी समाज दुषित झाले आहे. या केवळ अफवाच आहेत. ...