लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

नागपुरातील ७० लाखांच्या लुटमारीचा छडा - Marathi News | Crack down 70 lakhs robbery in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील ७० लाखांच्या लुटमारीचा छडा

कोळसा व्यापारी सचिन कैलास अग्रवाल आणि त्यांच्या रोखपालावर सशस्त्र हल्ला करून ७० लाख रुपये लुटणाऱ्या लुटारूंचा छडा लावण्यात अखेर गुन्हे शाखेच्या पथकाला गुरुवारी यश मिळाले. ...

नागपूरनजीक धुळे पुनरावृत्ती टळली :‘ती’ महिला थोडक्यात बचावली - Marathi News | Dhule's repetition was abated: woman briefly escaped near Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरनजीक धुळे पुनरावृत्ती टळली :‘ती’ महिला थोडक्यात बचावली

महिलेने घराजवळ खेळत असलेल्या लहान मुलाचा हात पकडताच ‘ती’ मुले पळविणारी असल्याचा समज करीत परिसरातील नागरिकांनी तिला लगेच घेरले. मात्र, पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठत नागरिकांना शांत केले आणि त्या महिलेची सुटका केली. ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद् ...

दोन लाख रूपयांची दारू जप्त - Marathi News | Two lakh rupees worth of liquor was seized | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोन लाख रूपयांची दारू जप्त

देसाईगंज व चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे पोलिसांनी सापळा रचून सुमारे दोन लाख किमतीची दारू व ८ लाख ५० हजार रूपये किमतीची दोन वाहने जप्त केली आहेत. ...

रेती माफियांनी लावली रस्त्यांची वाट - Marathi News | The sand mafine | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेती माफियांनी लावली रस्त्यांची वाट

तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा रेती घाटांवरुन मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध तस्करी सुरू होती. क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक केली जात असल्याने घोगरा, मुंडीकोटा गावातील रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. या खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचून डबके तयार झाले ...

नागपुरात  मोबाईल शॉपी फोडून १६ लाखांचे मोबाईल लंपास - Marathi News | Worth of 16 lakhs Rs mobile stolen in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  मोबाईल शॉपी फोडून १६ लाखांचे मोबाईल लंपास

जरीपटक्यातील आजूबाजूला असलेल्या दोन मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी १६ लाखांचे मोबाईल लंपास केले. बुधवारी सकाळी ही धाडसी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. ...

जनावरे चोरून नेणारे वाहन पेटले - Marathi News | The vehicle carrying the thief stole the animals | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जनावरे चोरून नेणारे वाहन पेटले

घोन्सा येथील श्रीराम गोरक्षण ट्रस्टमधील पाच जनावरे पिकअप वाहनातून लंपास करत असताना गोरक्षणमधील कर्मचाऱ्यांनी या वाहनाचा पाठलाग केला. यादरम्यान, पिक वाहन एका झाडावर जाऊन आदळले. काही क्षणातच या वाहनाने पेट घेतला. ...

कॅटरिंगच्या कामाचे पैसे वारंवार मागणाऱ्याची हत्या; आरोपी अटकेत  - Marathi News | Killing of money for catering work; Attempted accused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅटरिंगच्या कामाचे पैसे वारंवार मागणाऱ्याची हत्या; आरोपी अटकेत 

दोन दिवसांपूर्वी कार्टर रोड समुद्रकिनारी सापडला होता मृतदेह  ...

पोलीस लागले गणेशोत्सवाच्या तयारीला - Marathi News | Police started preparing for Ganeshotsav | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलीस लागले गणेशोत्सवाच्या तयारीला

अधिक महिन्यामुळे यावर्षी गणेशोत्सव सप्टेंबर महिन्यात असला तरी निवडणुकांचे वर्ष असल्याने खबरदारी म्हणून पोलीस आतापासूनच तयारीला लागले आहे. त्या अनुषंगाने क्रियाशील व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. ...