कॉलेजमध्ये राहिलेला अभ्यास घेण्याच्या बहाण्याने पीडितेला त्याच्या खोलीवर बोलविले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास अश्लिल फोटो सर्वांना पाठविण्याची धमकी दिली. ...
सार्वजनिक ठिकाणी घाईगर्दीच्यावेळी मोबाईल चोरून ते स्वस्तात विकणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे असलेले तब्बल चोवीस मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ...
दिड लाखांच्या बनावट नोटा व तलवारींसह आदी शस्त्रे सापडल्याने ५ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच सदर बनावट नोटा छापणाऱ्या म्होरक्याच्याही नवघर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ...
कलमठ-गुरववाडी येथील चोरीप्रकरणी संशयित शत्रुघ्न उर्फ बाबल्या नाईक याला पणदूर तिठा येथे कणकवली पोलिसांनी सापळा रचून अटक केल्यानंतर त्याने केलेल्या आणखी तीन चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. सावंतवाडी, ओरोस, कणकवली, रत्नागिरी येथे बाबल्याने चोऱ्या केल्या आहेत. ...