मुंबईतील गोरेगाव भागातील घरातून ठाणे पोलिसांनी शुक्रवारी रात्री मोठा शस्त्रसाठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. या साठ्यामध्ये एके ५६ सारख्या रायफलचाही समावेश आहे. ...
वर्षापूर्वी सोनतळी (ता. करवीर) येथील वनविभागाच्या रोपवाटिका दरोड्याप्रकरणी शिमोगा-कर्नाटक येथील आणखी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ...
मालेगाव (वाशिम) : शहरातील दुर्गा चौकस्थित एका सोने-चांदीच्या दुकानातून दिवसाढवळया २३ लाख २२ हजाराचे सोने आणि ४० हजार रुपये रोख रक्कम ठेवून असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. ...
सोलापूर : डॉक्टरांची बनावट सही करुन कागदपत्रे सादर करून मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष यतीन शहा यांच्यासह दोघांविरुध्द गुन्हे नोंदविण्यात आले. हा प्रकार २३ आॅगस् ...
अकोला: एका संकेतस्थळावर जाहिरात टाकून नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक करणाºया उत्तर प्रदेशातील आरोपीस जुने शहर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली. ...