मोहम्मद रफीक शहाबुद्दीन शेख या चंद्रेश महाल, नयानगर, मिरारोड (पू.) येथे राहणाऱ्या ५० वर्षाच्या इसमाने देवेंद्र थापा या सोसायटीच्या वॉचमनचा खून वेडाच्या भरात केला होता, असा निष्कर्ष काढून मुंबई उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्त केली आहे. ...
मालेगाव : शहरातील अक्सा कॉलनी भागात घरफोडी करून १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या चोरट्यांना रमजानपुरा पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. त्यांच्याकडून १८ मोबाइल व ५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ...
आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वत:चे अपहरण नाट्य रचले. त्याच्या या कथित अपहरणात त्याचे दोन बालमित्रही सहभागी झाले. या तिघांनी शनिवारी दुपारी तब्बल तीन तासापर्यंत शहर पोलीस दलाची भंबेरी उडवून दिली. ...
नाशिक : बनावट नोटा तयार करून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणाºया दोघांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शनिवारी (दि़ ७) जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ज्ञानेश्वर सीताराम पाटील (३७, भोर टाउनशिप अंबड-लिंक रोड, स ...
मद्यविक्रेत्याला कारवाईचा धाक दाखवून साडेतीन लाख रुपये उकळल्यानंतर पुन्हा एका लाखाची खंडणी मागणाऱ्या चार तोतया पोलिसांना कोतवाली पोलिसांनी अटक केली. ...
मायलेकींना मारहाण केल्यानंतर त्यांच्या गळ्याभोवती फास आवळून त्यांची हत्या करण्याचा एका आरोपीने प्रयत्न केला. मुलीने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तिचा जीव वाचला मात्र तिच्या आईची प्रकृती गंभीर आहे. आरोपीला संतप्त जमावाने घटनास्थळीच पकडून बेदम चोप दिला ...