लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

'माझी बॉडी दान करुन टाका...'; मुलीने टिश्यू पेपरवर लिहिला शेवटचा मेसेज, पालकांना काय चूक झाली कळेना - Marathi News | Donate my body Seventh class student end her life after being scolded for losing her copy book | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'माझी बॉडी दान करुन टाका...'; मुलीने टिश्यू पेपरवर लिहिला शेवटचा मेसेज, पालकांना काय चूक झाली कळेना

मध्य प्रदेशात वही हरवल्यामुळे आई ओरडल्यानंतर सातवीतल्या मुलीने टोकाचं पाऊल उचललं. ...

नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं - Marathi News | Nanded married girl and her lover were killed by their father and thrown into a well | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

नांदेडमध्ये विवाहित मुलीची आणि तिच्या प्रियकराची वडिलांनी हत्या करुन विहिरीत फेकल्याची घटना घडली ...

खेवलकरच्या मोबाईलमधील डेटा नाहीसा; पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न - Marathi News | pranjal khewalkar Arrest Data from Khewalkar mobile phone disappeared; Attempt to destroy evidence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेवलकरच्या मोबाईलमधील डेटा नाहीसा; पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

- पोलिसांचा खेवलकरच्या जामीन अर्जाला विरोध; बचाव पक्षाने मागितली मुदत ...

नेत्यांसोबत उठबस, स्वतःला PA म्हणवायचा; पुण्याच्या ठगाने बीडच्या तरुणाला १३.५ लाखांचा चुना! - Marathi News | He used to sit with leaders, call himself PA; Pune's thug cheats Beed youth of Rs 13.5 lakhs! | Latest beed News at Lokmat.com

बीड :नेत्यांसोबत उठबस, स्वतःला PA म्हणवायचा; पुण्याच्या ठगाने बीडच्या तरुणाला १३.५ लाखांचा चुना!

नेत्यांचा 'पीए' असल्याचे सांगत शेततलाव दुरुस्तीचे आमिष; साडेतेरा लाखांची फसवणूक; चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल - Marathi News | nikki murder case dowry harassment fortis hospital burn cause cylinder explosion | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

Nikki Murder Case : निक्की हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. निक्कीचा पती विपिनने हुंड्यासाठी तिला मारहाण केली, नंतर तिला जाळून मारलं. ...

प्रशासन कधी जागे होणार? निगडे खुर्दमधील अंत्यसंस्काराची दयनीय अवस्था; पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार - Marathi News | pune news When will the administration wake up? Pathetic condition of funeral in Nigde Khurd; Funeral in the open in the rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशासन कधी जागे होणार? निगडे खुर्दमधील अंत्यसंस्काराची दयनीय अवस्था

नुकत्याच एका महिलेच्या निधनानंतर तिच्या नातेवाइकांना धो-धो पावसात उघड्यावर, वेळवंड नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्याची नामुष्कीजनक परिस्थिती निर्माण झाली ...

पत्नी-प्रियकराच्या त्रासाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल; नातेवाइकांचे पोलिस ठाण्यापुढे ठिय्या आंदोलन - Marathi News | pune crime news tired of the harassment of his wife and lover, the husband took extreme steps; Relatives protested in front of the police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नी-प्रियकराच्या त्रासाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल

भीमाच्या पत्नीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि त्या तरुणाकडून भीमाला सातत्याने धमक्या मिळत होत्या. याबाबत भीमाने खेड पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता ...

४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग... - Marathi News | Tired of wife's troubles, husband Sanjay Singh consumed pesticide in Aligarh, Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...

संजयने त्याच्या फेसबुक लाईव्हमधून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागितली होती. ...